RBI चा मोठा निर्णय! बँकेत खाते उघडण्यासाठी हा नियम केला लागू! वाचा सविस्तर माहिती

RBI New Rules :देशातील प्रत्येक नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. देशातील बँकेवर नियंत्रण ठेवणारी रिझर्व बँक ऑफ इंडियाने एक महत्त्वाचा मोठा निर्णय घेतलेला आहे. दहा वर्षांहून अधिक वयाच्या मुला मुलींसाठी हा मोठा निर्णय आहे. या निर्णयामुळे देशातील आर्थिक साक्षरतेला नववी चालना मिळणार असून लहान वयात मुलांना बँकिंग क्षेत्राचा अनुभव मिळणार आहे.

आरबीआयचा महत्त्वाचा निर्णय!

भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया ने नव्या परिपत्रकानुसार, आता दहा वर्षे पूर्ण केलेले मुले स्वतःचे बँक खाते स्वतःच नावावर उघडू शकणार आहेत. एवढेच नाही तर ते खाते स्वतःच्या नियंत्रणात ही चालवता येणार आहे. मात्र हे सर्व व्यवहार काही मर्यादितच करता येणार आहेत उदाहरणार्थ व्यवहाराची निश्चित मर्यादा, सुरक्षा नियमाने बँकेचे धोरण लागू असतील. RBI New Rules

पण पालकांच्या नावे खाती उघडण्याची मुभा कायम याशिवाय कोणत्याही वयाच्या मुलांसाठी आई किंवा वडिल त्यांचे नाव खाते उघडण्याची सवलत देखील कायम ठेवण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे आईलाही पालक म्हणून बँकेने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आता आईच्या नावावर हि मुलाचं बँक खाते उघडता येणार आहे.

जेव्हा अल्पवयीन खातेदार 18 वर्ष होतील, तेव्हा बँकांनी त्यांचे सही चे नवीन नोंद घेत खात्याच अदुकृतपणे पूर्ण प्रमाणपत्र करणं बंधनकारक असणार आहे. त्यासाठी बँकांनी खातेदारांशी संपर्क साधावा लागेल.

ATM, डेबिट कार्ड, चेकबुक साठी बँकेचे धोरण पाळावं लागणार

अल्पवयीन मुलांना एटीएम, डेबिट कार्ड, चेक बुक आणि इंटरनेट बँकिंग सुविधा द्यायचे असतील, तर बँकांनी जोखीम मूल्यांकन(Risk assessment) नियम पाळावा लागेल. तसेच, हे खाते कोण चालवते मुलाची पालखीचे नोंद बँकेकडे पष्ट असावी लागेल.

KYC प्रक्रिया अनिवार्य

या प्रक्रियेत बँकांना खातेदाराची वय, ओळख, पालकत्व यांची ससांकित कागदपत्रांच्या माध्यमातून खातर जमा करणे अनिवार्य असेल, त्यामुळे KYC नियमांचे काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.

देशात आर्थिक साक्षरतेचा नवा अध्याय सुरू आहे, या निर्णयामुळे देशातील मुलांमध्ये लहान वयात बचत खर्चाचे नियोजन आणि आर्थिक जबाबदारी याची जाणीव निर्माण होणार आहे. हा निर्णय ग्रामीण भागातील पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी महत्त्वाचा असून यामुळे मुलांना प्रत्यक्ष व्यवहारातून शिकता येणार आहे.

(टीप: वरील दिलेली माहिती आरबीआयच्या अधिकृत परिपत्रकावर आधारित आहे, त्यामुळे खाते उघडताना संबंधित बँकेत माहिती घेणे आवश्यक)

हे पण वाचा | RBI News: आरबीआयचा मोठा निर्णय, तुमचे बँक खाते अधिक होणार सुरक्षित

Leave a Comment

error: Content is protected !!