RBI Latest News : भारतीय रिझर्व बँकेने (RBI) देशातील सर्व सामान्य नागरिकांसाठी एक मोठा आणि दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. अनेक वेळा असे घडते की, एटीएम मध्ये पैसे काढायला गेल्यावर आपल्याला शंभर रुपये किंवा दोनशे रुपयांच्या नोटांची गरज असते, मात्र एटीएम मध्ये मुख्यता 500 किंवा त्याहून मोठ्या नोटा असतात. अशावेळी सामान्य माणूस अडचणीत सापडतो. याच पार्श्वभूमी वरती रिझर्व बँकेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलून देशभरातील सर्व बँकांना आणि एटीएम सेवा पुरवठादार संस्थांना स्पष्ट सूचना दिले आहेत यापुढे एटीएम मध्ये 100 व दोनशे रुपयांच्या नोटांचा पुरेसा साठा ठेवणे अनिवार्य आहे! RBI Latest News
बँकांना आणि एटीएम ऑपरेटरना निर्देश
रिझर्व बँकेने सर्व बँकांना तसेच वाईट लेबल एटीएम सेवा पुरवठा दरांना स्पष्ट सांगितले आहे की, त्यांना टप्प्याटप्प्याने शंभर व दोनशे रुपयांच्या नोटांचा साठा एटीएम मध्ये वाढवावा. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत देशातील 75 टक्के एटीएम मध्ये कमीत कमी एक कॅसेट ही शंभर किंवा दोनशे रुपयांच्या नोटांची असावी. असा आधीच देखील दिलेला आहे. तर पुढच्या टप्प्यामध्ये 31 मार्च 2026 पर्यंत 90% एटीएम मध्ये ही अंमलबजावणी पूर्ण करावी लागणार आहे.
एक कॅसेट म्हणजे काय ?
एटीएम मध्ये आत नोटा ठेवण्यासाठी कॅसेट नावाचा फेटा असतात. एक कॅसेट मध्ये साधारण अडीच हजार नोटा ठेवता येतात. अनिकेटीएम मध्ये चार ते पाच कॅसेट असतात. सध्या बहुतेक एटीएम मध्ये पाचशे रुपयांच्या किंवा मोठ्या मुल्याच्या नोटाच ठेवलेल्या असतात. यामुळे कमीत कमी रक्कम काढायचे असेल तर ग्राहकाला मोठ्या नोटा घ्यावा लागतात आणि त्यानंतर त्याचे सूट करणे हा त्रासदायक प्रकार होतो.
ग्रामीण व निमशेरी भागात ग्राहकांसाठी हा निर्णय अत्यंत दिलासदायक ठरणार आहे. लहान व्यवहारांसाठी किंवा किरकोळ खरेदीसाठी कमी रकमेच्या नोटांची गरज असते. अनेक गावांमध्ये सुट्टी पैसे मिळणे कठीण होते त्यामुळे एटीएम मधूनच थेट 100 किंवा 200 रुपयांच्या नोटा मिळाल्यास सर्वसामान्यांना मोठा फायदा होणार आहे.
व्हाईट लेबल एटीएम काय असतात?
तुम्ही कधी बघितलं असेल की काही एटीएम कोणत्याही बँकेच्या नावाने नसतात. अशा एटीएमना व्हाईट लेबल एटीएम (White Label ATM) म्हणतात. या एटीएम चा गर्भ खाजगी कंपनी (NBFC किंवा नॉन बँकिंग फायनान्स कंपनी) चालवतात. सध्या देशभरात हजारो वाईट लेबल एटीएम्स कार्यरत आहेत. या एटीएम मधून कोणत्याही बँकेच्या डेबिट काढणे पैसे काढता येतात. रिझर्व बँकेने या व्हाईट लेवल एटीएम मध्ये शंभर आणि दोनशे रुपयांच्या नोटांचा साठा वाढवण्याचे आदेश दिलेले आहेत.
ATM वापरायच्या सवयी आणि समस्यांचा अभ्यास
आरबीआय ने मागील काही पासून ग्राहकांच्या एटीएम वापराच्या सवय आणि त्यात येणाऱ्या अडचणी यांचा अभ्यास केलेला आहे. यामध्ये असे स्पष्ट दिसून आले की, बहुतांश लोकांना कमी रकमेच्या नोटांची गरज असते, मात्र एटीएम मध्ये मोठ्या मुल्याच्या नोटाच असल्याने ते अडचणीत येतात. काही वेळात राहत फक्त 100 200 रुपये काढण्यासाठी पाचशे रुपयांची नोट घेतो आणि त्यांचे सूट करणे एक नवीन समस्या ठरते.
विजू बॅंकेचे एक मोठे पाऊल आहे ग्राहकांच्या हित्ताचे धोरण उत्तम नमुना आहे. ग्राहकांना एटीएम मधून कमी रकमेच्या नोटा सहज मिळाव्यात, त्यांना व्यवहार करताना अडचण येऊ नये, यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे.
हा निर्णय जरी ग्राहकांसाठी फायदेशीर असला तरी बँकेसाठी तो एक जबाबदारी आणि व्यवस्थापनाचा अहवाल ठरणार आहे त्यांना एटीएम च्या कॅसेट सरचनेत बदल करावा लागेल, नोटांची
हे पण वाचा | आत्ताची मोठी बातमी! आरबीआय ने पुन्हा एकदा या दोन बँकेचे केले परवाने रद्द! वाचा सविस्तर माहिती