HSBC आणि IIFL फायनान्सवर RBI ची मोठी कारवाई! जाणून घ्या संपूर्ण माहिती

RBI Breaking News : भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया ने काही फायनान्स बँकिंग वरती मोठी कारवाई केलेली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्या तर सांगण्यात येत आहे. तर या बँकेवरती मोठा दंड ठोटावण्यात आलेला आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. RBI’s big action

भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया ने नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल हॉंकॉंग आणि शांघाय बँकिंग कॉपरेशन लिमिटेड आणि IIFL समता फायनान्स लिमिटेड यांच्यावरती मोठा दंड ठोठावला आहे. HSBC लां ₹66.6 लाख, तर IIFL फायनान्स बँकेला 33.1 लाख दंड ठोठावण्यात आलेला आहे.RBI Breaking News

आरबीआय नी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई संस्थांच्या नियामक नियमांचे पालन करण्यातील त्रुटींवर आधारित आहे. आणि ग्राहकांसोबतच्या व्यवहारांवर किंवा करारांवर परिणाम करण्याचा हेतू नाही.

कारवाई करण्याचे कारण ?

  • KYC नियमांचे पालन करणे, ठेवींवरील व्याजदर नियमांचे उल्लंघन, मनी लॉन्ड्री प्रतिबंधक अलर्ट बाह्य कंपनीला अलाउट सोर्स करणे, परकीय चलनाच्या जखमी विषयी माहिती क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना देणे, अपात्र संस्थेच्या नावाने बचत खाते उघडणे.

IIFL फायनान्स वर दंड का?

  • आरबीआयच्या खेळ कंडक्ट कोड चे उल्लंघन. कर्ज किंवा चेक वाटपाच्या तारखेपूर्वी व्याज आकारणे. 90 दिवसांहून अधिक थकबाकी असलेल्या कर्ज खात्यांचे NPA वर्गीकरण न करणे.

RBI ची तपासणी आणि नोटीस

RBI ने 31 मार्च 2023 पर्यंत HSBC आणि IIFL फायनान्स आर्थिक स्थितीची पाहणी केली यामध्ये नियामक अनुपालन्यातील त्रुटी आढळल्यानंतर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे. उपस्थित गंभीर उल्लंघन आढळल्याने शेवटी या दोन वित्तीय संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.

हे पण वाचा | RBI News: आरबीआयचा मोठा निर्णय, तुमचे बँक खाते अधिक होणार सुरक्षित

ग्राहकांना काय परिणाम होईल ?

सद्यस्थितीत, या कारवाईचा ग्राहकांच्या खात्यांवर थेट परिणाम होणार नाही, परंतु वित्तीय संस्थांनी नियमांचे काटकर पालन न केल्यास बंधनकारस असणाऱ्या भविष्यात अशा चुकांवर आरबीआय आणखी कठोर पावले उचलू शकते. तुमच्या बँकेच्या व्यवहारांवर परिणाम होणार का? तुम्ही कधी बँकेच्या सेवांमध्ये त्रुटी अनुभवले आहेत का? तुमचे मत कमेंट मध्ये नक्की शेअर करा!

अशाच नवनवीन माहितीसाठी दररोज आमच्या अधिकृत वेबसाईटला भेट देत राहा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल.

Leave a Comment

error: Content is protected !!