मोठी बातमी! आरबीआयकडून या नामांकित बँकेवर मोठी कारवाई! या बँकेत तुमचे खाते तर नाही ना?


RBI Bank News : देशातील बँकांवरती नियंत्रण ठेवणारी भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्व बँकांचे कामकाज लक्ष पूर्वक पाहते. नियमांचे उल्लंघन आढळल्यास फक्त सूचना देऊन थांबत नाहीतर त्यांच्यावरती आवश्यकतेनुसार दंड देखील ठोठावला जातो. यावेळी आरबीआयने खाजगी क्षेत्रातील दिग्गज ICICI बँकेवरती तब्बल 75 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. कारण स्पष्ट बँकेने मालमत्तेचे मूल्यांकन व तारण प्रक्रिये तसेच चालू खाते उघडण्याचे नियम पाळले नाहीत. RBI Bank News

आरबीआय ने 31 मार्च रोजी केलेल्या तपासणीत उघड झालं की, कारण कर्जासाठी ठेवलेल्या मालमत्तेचे स्वतंत्र मान्यता प्राप्त मूल्यांकन कर्त्यांकडून मूल्यांकन झाले नव्हते. तसे चालू खाती उघडताना बँकेने ठरवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नव्हते. त्यामुळे बँकेला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आणि त्याचा खुलासा ऐकल्यानंतर सात ऑगस्ट रोजी दंडाची घोषणा झाली.

यासोबत आरबीआयने चार सहकारी बँकांना देखील दंड ठोठावला आहे. अंदमान अँड निकोबार स्टेट को-ऑपरेटिव बँक. केवायसी नियम भंगामुळे 16 लाख रुपयांचा दंड. कटिहार जिल्हा मध्यवर्ती को-ऑपरेटिव्ह बँक बिहार, संचालकांना कर्ज दिल्यामुळे ₹3.03 लाख दंड. छनसमा नागरिक सहकारी बँक गुजरात 24X7 ई बँकिंग सेवा पुरवण्यात त्रुटी, दंड. रैगंज मध्यवर्ती को-ऑपरेटिव्ह बँक (प. बंगाल) केवायसी अपूर्णतेमुळे ₹3.10 लाख दंड. आरबीआयचे नियम बँक आणि पर्याय नाही तर त्याचा थेट मटका क्षेत्रात पडतो परंतु प्रश्न पडतो ग्राहकांच्या दैनंदिन जीवनावरती परिणाम होणार का. तर याचे उत्तर आहे नाही, तर कारण हा दंड बँकेला दिलेला असतो ग्राहकांना नाही त्यामुळे बँक स्वतःच्या उत्पन्नामधून हे दंड भरते.

हे पण वाचा | RBI News | ₹500 रुपयांच्या नोटा होणार बंद? आरबीआय ने दिली महत्त्वाची माहिती

Leave a Comment

error: Content is protected !!