RBI Bank News | 500 रुपयांच्या नवीन नोटा चलनात येणार, RBI ची मोठी घोषणा

RBI Bank News | नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आर बाई लवकरच आता पाचशे रुपयांची नवीन नोट चलनामध्ये आणणार आहे. चला तर जाणून घेऊया या नोटेचे वैशिष्ट्ये.

आरबीआय ने दिलेल्या माहितीनुसार, दहा रुपयाच्या आणि पाचशे रुपयांच्या नोटा लवकरच चलनात येणार आहे. यामध्ये महात्मा गांधी यांचा आदी सारखा फोटो असणार आहे. त्यामुळे त्यांच्या डिझाईनमध्ये किंवा सुरक्षा वैशिष्ठ मध्ये कोणताही बदल होणार नाही. तर या नोटांमध्ये बदल म्हणून फक्त विद्यमान गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे स्वाक्षरी असणार आहे. तर दुसरीकडे आरबीआयने पष्ट केलेले आहे की यापूर्वी जाहिरी केलेल्या सर्व दहा आणि पाचशेच्या नोटा कायदेशीर चलनांमध्ये काय म्हणून राहणार आहे. RBI Bank News

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, नवीन नोटा जरी चलनामध्ये असल्या तरी पूर्वीच्या नोटा चलनामध्येच राहणार आहे. सामान्य जनतेला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही.

शंभर आणि दोनशे रुपयांच्या नवीन नोटा जारी

या महिन्यांमध्ये आरबीआयने शंभर व दोनशे रुपयांच्या नोटा चलनामध्ये आणल्या होत्या. ज्यावर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी आहे. संजय मल्होत्रा यांनी डिसेंबर 2024 मध्ये आरबीआयचा पदभार स्वीकारलेला आहे. त्यांनी शशिकांत दास यांची जागा घेतल्यानंतर हा मोठा बदल करण्यात आलेला आहे.

हे पण वाचा | RBI News: आरबीआयचा मोठा निर्णय, तुमचे बँक खाते अधिक होणार सुरक्षित

Leave a Comment

error: Content is protected !!