RBI ATM News : भारतातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. तुम्ही देखील एटीएम वापरत असाल तरी बातमी नक्की वाचा कारण यापुढे तुम्हाला एटीएम वापरण्यासाठी अधिकचा शुल्क भरावा लागू शकतो. भारतीय रिझर्व बँक कोणता मोठा निर्णय घेणार आहे हे खालील प्रमाणे वाचा RBI ATM News
भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया ( RBI ) ATM च्या वापरासाठी शुल्क वाढवण्याचा विचार करत असल्याचे वृत्त समोर आलेले आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला, तर ग्राहकांना ATM मधून पैसे काढताना अधिकचे शुल्क भरावे लागणार आहे.
ATM व्यवहारांवर अधिक शुल्क?
ATM मधून पैसे काढताना सध्या काही मर्यादा लागू केलेला आहे. ग्राहकांना दरमहा पाच मोफत व्यवहार करण्याची संधी मिळते. यानंतर पैसे काढताना बँक अतिरिक्त शुल्क आकारत असते. राष्ट्रीय पेमेंट्स कॉपरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या शिफारशीनुसार, हे शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव आहे.
हे पण वाचा | रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, हे काम करा अन्यथा रेशन कार्ड होईल बंद!
नवीन शुल्क किती असेल?
- प्रसार माध्यमांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, पहिले पाच मोफत शुल्क बँक त्यानंतर रोख रक्कम काढण्याचे शुल्क ₹21 वरून ₹22 करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच इंटरनेट शुल्क म्हणजे जर एखादा ग्राहक आपल्या बँकिंग शिवाय दुसऱ्या बँकेच्या ATM चा वापर करतो, तर त्या व्यवहारातून शुल्क लागू होते. किशोर 17 रुपये वरून 19 रुपये करण्याची शिफारस NPCI ने केलेली आहे.
ग्राहकांवरती परिणाम?
जर आरबीआय ने हा प्रस्ताव मंजूर केला तर शुल्क वाढणार आणि सर्वसामान्यांच्या स्थिती वरती परिणाम होणार आहे ग्राहकांच्या खिशावरती अधिक भार पडले. विशेषता ज्या लोकांना वारंवार रोग रक्कम काढावी लागते, त्यांना ज्यादा शुल्क भरावा लागू शकतो.
हे पण वाचा | Vivo V50 लवकरच होणार भारतामध्ये लॉन्च, किंमत आणि फीचर्स पाहून तुम्ही आनंदाने उड्या मारू लागताल
खर्च वाढण्याचे कारणे
- महागाईमुळे एटीएमचा देखील खर्च वाढलेला तसेच रोग रक्कम व्यवस्थापन आणि वाहतूक खर्च देखील वाढलेला ग्रामीण आणि बिगर मेट्रो शहरांमध्ये एटीएम सेवा पुरवणे महाग झालेले आहे.
RBI कधी निर्णय घेणार?
सध्या हा प्रस्ताव चर्चेत असला तरी, RBI ने अध्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. मात्र, बँका आणि वित्तीय संस्थांनी या बदलांना पाठिंबा दिलेला आहे. जर RBI हा प्रस्ताव मंजूर करत असेल, तर लवकरच ATM व्यवहार शुल्क वाढू शकते.
(नमस्कार मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी अजून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला चालू घडामोडी हवामान अंदाज शेतीविषयक माहिती व सरकारी योजना आणि शासकीय नोकरी विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या पर्यायांचा वापर करा आणि हा लेख आवडला असल्यास नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा)
6 thoughts on “ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार इतके पैसे? RBI लवकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!”