Rayat shikshan Sanstha Bharti 2025 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तुम्ही देखील चांगल्या पगाराची व चांगली नोकरी शोधत असाल तर रयत शिक्षण संस्थेमध्ये एक मोठी भरती निघालेली आहे. या ठिकाणी शिपाई, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, लिपक, शिक्षक आणि इतर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. या भरती प्रक्रिया मध्ये कशाप्रकारे तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्याची पद्धत या सर्व गोष्टींची माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. Rayat shikshan Sanstha Bharti 2025
या पद भरतीसाठी रयत शिक्षण संस्थेने भरतीची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित भरतीची पीडीएफ व अधिकृत वेबसाईट चेक करून अर्ज करावे भरती बाबत कुठलीही फसवीगिरी झाल्यास याबाबत आम्ही जबाबदार राहणार नाही. यामुळे अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहिती घेणे खूप गरजेचे.
भरतीचे तपशील :
- भरती करणारी संस्था : रयत शिक्षण संस्था
- पदांची संख्या: 119 रिक्त जागा
- अर्ज पद्धती : ऑनलाइन
- निवड प्रक्रिया : मुलाखत
रिक्त पदांची यादी आणि पात्रता
- प्राचार्य : बी. एड/ MD. किंवा सक्षम अनुभवासह पदवीधर / पदव्युत्तर
- सहसंचालक : बीएड / एमएड सह पदवीधर/ पदव्युत्तर अनुभव असणे आवश्यक.
- पर्यवेक्षक – बीएड / एमएड सह पदवीधर/पदव्युत्तर अनुभव असणे आवश्यक.
- पूर्व प्राथमिक शिक्षक – 12 वी उत्तीर्ण/ BA /B.SC/B.COM आणि मॉन्टेसरी / ECCAD/ PT. C
- प्राथमिक शिक्षक – बारावी उत्तीर्ण/ डीएड/ बीएड B.A, B.P D/ बी.SC / B.COM
- माध्यमिक शिक्षक – B. एड/ MED, B.SC /MHC. MCA सह पदवीधर
- उच्च माध्यमिक शिक्षक – B. एड / एमएड, B.SC MHC, MCA सह पदवीधर.
- TGT शिक्षक – B. एड / एमएड किंवा सक्षमसह पदवीधर/ पदव्युत्तर, मानसशास्त्र, समुपदेशन, विशेष शिक्षक डिप्लोमाधारक
- ग्रंथपाल : B.LB/ M.LB अनुभव असणे आवश्यक.
- प्रयोगशाळा सहाय्यक – B.SC विज्ञान अनुभव असणे आवश्यक.
- लिपिक : B.COM / M.COM अनुभव असणे आवश्यक
- शिपाई- 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
हे पण वाचा | अंगणवाडी भरती सुरू; अंगणवाडी भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे जाणून घ्या
महत्त्वाच्या सूचना
- अर्ज भरल्यानंतर मुलाखतीच्या दिवशी हजर राहणे आवश्यक.
- नॉन- रिफनडेबल अर्ज शुल्क : ₹100/-
- उमेदवारीनी मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी आणावीत.
- CBSE सलग्न शाळांमध्ये कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार.
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख अधिकृत जाहिरात वाचावी.
अर्ज कसा करायचा ?
तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू इच्छित असाल तर तुम्हाला इमेल द्वारे अर्ज करावा लागणार आहे त्यासाठी खाली दिलेल्या वापर करावा अर्ज करण्यापूर्वी अधिक माहिती व अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- kamotheemsrr@gmail.com
- sau.srtcbseulwa@gmail.com
(तसेच नवनवीन माहितीसाठी व भरतीच्या अपडेट साठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा व आमच्या अधिकृत वेबसाईटला भेट देत चला जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल.)