Ration Card KYC : रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी! पंधरा दिवसात हे काम करा अन्यथा रेशन कार्ड होणार बंद

Ration Card KYC : रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेले आहे. जर तुम्हाला यापुढे देखील मोफत रेशन कार्डचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला केवायसी करावी लागणार आहे. तुमच रेशन कार्ड अन्यथा बंद होणार आहे. यासाठी शेवटची तारीख 31 एप्रिल देण्यात आलेली आहे. यापूर्वी तुम्हाला केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. Ration Card KYC

केंद्र सरकारने याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला असून, रेशन कार्ड ची योजना पारदर्शकपणे राबवण्यासाठी त्यातील एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे रेशन कार्ड कुटुंबातील सर्व सदस्यांचे केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे. यामुळे या योजनेचा लाभ गरीब कुटुंबातील लाभार्थ्यांना होण्याची शक्यता आहे.

भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचे दस्तऐवज म्हणजे रेशन कार्ड आहे. रेशन कार्ड वर नागरिकांना मोफत अन्नधान्य मिळते, व इतर योजनेचा लाभ घेण्यास मदत होते. गरीब कुटुंबातील नागरिकांना कमीत कमी किमती चांगले धान्य मिळावे यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. दरम्यान आत्ताच रेशन कार्डधारकांना केवायसी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. जर तुम्ही अजूनही केवायसी केली नसेल तर तुमच्या रेशन कार्ड बंद होणार आहे.

रेशन कार्ड केवायसी करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2025 होती. मात्र, ही तारीख वाढवण्यात आलेली आहे आणि 31 एप्रिल करण्यात आलेली आहे. त्यामुळे रेशन कार्ड केवायसी करण्यासाठी फक्त पंधरा दिवस उरलेले आहेत. त्यानंतर तुमच्या रेशन कार्ड बंद होणार आहे. रेशन कार्ड सुरू ठेवण्यासाठी फक्त पंधरा दिवस उरले आहे. तुम्ही या कालावधीमध्ये केवायसी केली नाही तर खूप मोठे नुकसान होणार आहे.

रेशन कार्ड केवायसी करण्याची प्रक्रिया

तुम्हाला ऑनलाईन किंवा आपल्या दोन्ही पद्धतीने KYC करता येणार आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या रेशन कार्ड दुकानात जाऊन kyc व्हेरिफिकेशन किंवा बायोमेट्रिक पद्धतीने KYC करू शकता.

तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला E-KYC करायची असेल तर मेरा केवायसी आणि आधार फेस आरडी हा ॲप डाऊनलोड करायचा आहे. यानंतर तुमच्या राज्य निवडायचे आहे आधार नंबर टाकायचा आहे आणि यानंतर तुमची KYC प्रक्रिया पूर्ण करायचे आहे.

हे पण वाचा | रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, हे काम करा अन्यथा रेशन कार्ड होईल बंद!

Leave a Comment

error: Content is protected !!