Ration Card : तुमच्याकडे पण रेशन कार्ड आहे तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलेली आहे. सरकारने आता सरकारने आता नवीन नियम लागू केलेला आहे. यामुळे तुम्हाला आता यापुढे रेशन मिळणे अगदी सोपे होणार होणार का अवघड होणार याची आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. Ration Card
ही बातमी रेशन कार्डधारकांसाठी खरे तर आनंदाची आहे ते म्हणजे महिन्याला सरकारी तांदूळ मिळवण्यासाठी तुम्हाला लांब रांगेमध्ये उभारावे लागत होते. परंतु आता तुम्हाला कोणत्याही समस्याशिवाय रेशन कार्डधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे .यासाठी रेशन कार्ड दुकानदारांसाठी एक नवीन नियम लागू करण्यात आलेले आहे. ज्यामुळे आता नवीन रेशन दुकाने उघडले जातील आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार लोकसंख्येच्या हिशोबाने सरकार नवीन योजना आखत आहे.
ज्यामुळे रेशन कार्ड ची संख्या देखील वाढली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये दुकानदाराची कमतरता भासत असल्याने नवीन नियमानुसार एका रेशन दुकानाला 500 रेशन कार्ड लिंक करण्याचा नियम आहे. परंतु शहरातील बहुत खूप रेशन कार्ड दुकानांमध्ये दोन ते तीन हजाराहून अधिक रेशन नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यामुळे रेशन घेण्यासाठी दुकानांमध्ये लांबच्या लांब रांगा आहेत नवीन दुकानात झाल्यास लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हा नवीन नियम लागू झाल्यामुळे रेशन कार्ड धारकांसाठी दिलासादायक बातमी आहे. नवीन रेशन कार्ड सुरू करण्यासाठी निवेदा जारी करण्यात आलाअसता अन्न विभागाने नवीन रेशन दुकानाचे निविदा काढले आहे. यासाठी अर्ज ही करण्यात आलेले आहे. परंतु या अर्ज मध्ये अनेक प्रकारच्या नियमात्ता आढळून आल्याने अर्जाची पुन्हा तपासणी केली जात आहे.
नवीन रेशन दुकान सुरू करण्यासाठी नियोदा जारी ही एक समस्या लक्षात घेता अन्य विभागाने नवीन रेशन दुकाने सुरू करण्यासाठी नवीन नियम लागू केलेले आहेत आतापर्यंत 110 दुकानांची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.
गेल्या दोन वर्षापासून ११० नवीन रेशन दुकाने सुरू करण्यात आले असे म्हटले जात होते परंतु यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधीच्या समर्थकांना रेशन दुकाने वाटप केले असल्याचा समोर आलेले आहे. त्यामुळे अनेक रेशन दुकानांची प्रतिक्रिया पूर्ण झालेली नाही. यामुळे यावेळी रेशन दुकानांच्या वाटपाकडे विशेष लक्ष दिलेले आहे नवीन रेशन दुकानांचे वाटप सध्या स्थगित करण्यात आलेले आहे.
अन्न विभागाने अलीकडेच 59 नवीन रेशन दुकानांसाठी निवेदन काढलेल्या आहेत यासाठी अर्ज देखील मागवण्यात आलेले होते सततच्या निवडणुकांमुळे जागा वाटप प्रक्रिया पूर्ण झालेली नाही असे म्हटले जाते परंतु अनेकांनी तीन ते चार दुकानांसाठी अर्ज केलेले आहेत त्यामुळे अर्जाची पुनर तपासणी करून पुढील प्रक्रिया केली जाणार आहे.
(अशा पद्धतीने आपण रेशन कार्ड चा नवीन नियम व याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे हा लेख तुम्हाला आवडले असल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना देखील शेअर करा.)