Rainy season and snakes | पावसाळा आला की निसर्गाची शोभा वाढते, पण त्याच वेळी अनेक घरांमध्ये भीतीचे वातावरण तयार होतं. सापांच्या आगमनामुळे! कारण या दिवसांमध्ये सापांचं नैसर्गिक निवासस्थान बीळ पाण्याने भरून जातं आणि साप सुरक्षित, गरम जागा शोधत घराजवळ येतात. परंतु ही गोष्ट तुम्हाला माहित आहे का? तुमच्या घरात अशी दोन झाडे असतील ज्यामुळे सापांना नकळत निमंत्रण मिळतं! आणि ती झाड 100 पैकी 99% लोकांच्या घराजवळ आढळतात. Rainy season and snakes
पावसाळ्यात सापांना धोका का वाढतो?
मित्रांनो पावसाळ्यामध्ये सापांचे बिळामध्ये पाणी शिरल्याने वरच्या जमिनीवर येतात. ते निवारा, उबदारपणा आणि अन्नासाठी नवीन जागा शोधत असतात. अशावेळी जर आपल्या घराजवळ गवताळ अडथळे, ओलसर कोपरे, आणि ही विशिष्ट झाडे असतील, तर साफसह तिथे वस्ती करू शकतात. त्यामुळे जरा जास्त सावध राहण्याची गरज तुम्हाला आहे.
ही झाडे देतात सापांना निमंत्रण
केवड्याचे झाड (Kewada tree) : केवढा हे एक सुगंधी झाड आहे, पण सापांसाठी हे फारच आकर्षणाचे ठिकाण ठरतं. केवड्याच्या झाडांच्या मुळाभोवती आणि दाट फांद्यामध्ये थंड आणि आडवं अंधाराट वातावरण असतं, जे सापांना आवडतं. अनेकदा सर्व मित्रांचे अनुभवातून असेही स्पष्ट झाले की केवड्याच्या झाडाजवळ साप जास्त प्रमाणात दिसून येतात. जर तुमच्याकडे हे झाड असेल तर त्याच्याभोवती जागा स्वच्छ ठेवा. नको असलेले गवत लगेच काढून टाका.
चाफ्याचे झाड (champa/Frangipani) : चाफा हे घरांमध्ये सौंदर्य वृद्धीसाठी लावला जात, पण मोठा चाफ्याचा झाड आणि त्यावर पक्षांची घरटी असतील, तर तिथे साप येण्याची शक्यता प्रचंड वाढते. कारण साप अनेकदा पिल्लं किंवा अंडी खाण्यासाठी तिथे पोहोचतात आणि झाडांच्या फांद्या, ढोबळ माती त्यांना लपण्यासाठी योग्य वाटते. चाफ्यांचा झाड असल्यास, त्यावर पक्षी घरटी करत असतील, तर झाडाभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवा. अडथळे आणि ओलसरपणा कमी करा.
जर पावसाळ्यात घराच्या आजूबाजूला असलेली झाडे झुडपे पल्सर जागा गवत सापांना आकर्षित करतात. त्यात जर केवढा आणि चाफा दोन झाड घराजवळ असतील, तर सापघरा शरण्याची शक्यता जास्त! म्हणून अशा झाडांवरती सतत साफसफाई दिव्यांची व्यवस्था आणि अडथळे टाकणं खूप गरजेचे आहे.
Disclaimer : वरील माहिती माध्यमांच्या आधारे व अनुभवी व अभ्यासू माहिती स्त्रोताच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दवा करत नाही व अंधश्रद्धेला दुसरा दत नाही.
2 thoughts on “ही दोन झाडे पावसाळ्यात चुकूनही घराजवळ लावू नका! सापांना देतात निमंत्रण? तुमच्या घराजवळ आहे का?”