Rain Andaaz : पुढील पाच दिवसांमध्ये या जिल्ह्यात होणार गारपीट; भारती हवामान खात्याचा अंदाज

Rain Andaaz : राज्याच्या हवामानाबाबत एक मोठी अपडेट (Maharashtra Batami) समोर आलेले आहे. भारतीय हवामान (IMD) खात्याने पुन्हा एक मोठा हवामान अंदाज वर्तवल्याने सर्व शेतकऱ्यांची धावपळ उडवली आहे. अशातच भारतीय हवामान (Big forecast by the Indian Meteorological Department) खातेने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह गारपीटीचा (Hail warning) इशारा दिलेला आहे. यामुळे मोठी जीवित हानी व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमी वरती हवामान विभागाने मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. Rain Andaaz

राज्यामध्ये पावसाचे वातावरण तयार झाले असले तरी उन्हाच्या (heat rash) चटका मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना सहन करावा लागत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, जालना व छत्रपती संभाजीनगर तर मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, सांगली, सोलापूर, जळगाव आणि कोकणातील ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यामध्ये मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोमवारी आणि मंगळवारी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे.

तसेच विदर्भातील काही भागांमध्ये पुढील चार दिवस पावसासाठी पोषक (Environment conducive to rain) वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचं सांगण्यात आलेला आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या भागामध्ये विजांच्या आणि ढगांच्या गडगडाटासह पुढील चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यामध्ये रविवारी आणि सोमवार मंगळवार तसेच बुधवारी पावसाची शक्यता वर्तवली आहे. हिंगोली जिल्ह्यात रविवारी सोमवारी मंगळवारी तर बीड जिल्ह्यात रविवारी परभणी जिल्ह्यात रविवारी आणि जालना जिल्ह्यामध्ये सोमवारी आणि रविवारी छत्रपती संभाजीनगर मध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे.

मध्यंतरी देखील अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशातच पुन्हा एकदा गारपीटीचा आणि मुसळधार पावसाचे इशारा दिल्याने शेतकऱ्यांवरती एक मोठे संकट निर्माण झालेले आहे. पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे नुकसान होणार का असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. परंतु शेतकरी बांधवांना अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या शेती पिकाचे आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे.

तसेच गारपिटीचा आणि वादळी वाऱ्याचा इशारा असल्याने तुम्ही परिस्थिती उद्भवल्या नंतर झाडाखाली किंवा विजांच्या खांबापासून लांब राहणे आवश्यक आहे अशा परिस्थितीमध्ये सुरक्षित ठिकाणी थांबा.

(हवामान अपडेट साठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत राहा)

हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा अंदाज; अति मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज

Leave a Comment

error: Content is protected !!