Rain Alert : पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता; भारतीय हवामान खात्याने दिला मोठा अंदाज, पुढचे 48 तास कसा असेल वातावरण पहा

Rain Alert | भारतीय हवामान विभागाने, पुन्हा एकदा नऊ आणि दहा तारखेला राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे कोण कोणत्या राज्यांना हा इशारा दिलेला आहे हे आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करू. Rain Alert

मध्यंतरी देशाच्या अनेक राज्यांमध्ये वातावरणात मोठा बदल झालेला होता महाराष्ट्रात देखील मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकांचे नुकसान झालेले आहे. अनेक ठिकाणी गारपीट आणि मुसळधार पावसाने शेतीचे अतोनात नुकसान केले असे तर पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने देशातील आणि भागात हवामानात बदल झाल्या असल्या समजले आहे नऊ आणि 10 एप्रिल रोजी काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

स्कायमेट वेदरनुसार, येत्या दोन ते तीन दिवसात बिहार उप हिमालय पश्चिम बंगाल, ईशान्य भारत केरळ अंदमान आणि निकोबार बेट जम्मू आणि काश्मीर मध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो असं हवामान खात्याचा म्हणणं आहे. आठ ते 12 एप्रिल दरम्यान पूर्व आणि ईशान्य भारतात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

या भागात पडणार पाऊस (It will rain in this area)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आठ आणि नऊ एप्रिल रोजी, तमिळनाडू, पाडीचेरी, कराईकल, किनारी आंध्र प्रदेश आणि केरळ, यानम, आणि माहे, तेलंगणा आणि कर्नाटक मध्ये वादळ येऊ शकतात. या पार्श्वभूमी वरती जोरदार वारे वाणिज्य शक्यता आहे.

या ठिकाणी होणार गारपीट (It will be hailing in this place)

भारतीय हवामान खात्याने 9 एप्रिल रोजी बिहारमध्ये तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर 9 आणि 10 एप्रिल रोजी आसाम मेघालय या ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. दहा एप्रिल रोजी अरुणाचल प्रदेश मध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे, तसेच नवीन हवामान अपडेट साठी आमच्या सोबत जोडले जा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर अपडेट मिळेल.

हे पण वाचा | Weather Update | पुढील 24 तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात गारपिटीचा इशारा; या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Leave a Comment

error: Content is protected !!