Punjab Dakh Havaman : राज्यात गेल्या काही दिवसांपासून जसा पावसाचा खेळ सुरू आहे, तसा शेतकऱ्यांच्या मनामध्ये मात्र काळजाचा ठोका उडवत आहे. कुठे गारपीटी चा थैमान, तर कुठे मुसलदार पाऊस, आणि कुठे विजांचा कडकडाट आणि हरवलेलं उभं पिक आणि कुठे नांगरायचं राहिलंय आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या डोळ्यात विचार आहे आता पुढे काय होणार?
परंतु अशाच शेतकऱ्यांचे विश्वासू, पंजाबराव यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठा हवामान अंदाज वर्तवला आहे त्यांचा हवामान अंदाज मध्ये शेतकऱ्यांच्या जीवांमध्ये जीवा आल्यासारखं होतं. काय म्हणाले पंजाबराव हे पहा! Punjab Dakh Havaman
हे पण वाचा | पंजाबरावांचा शेतकऱ्यांना तातडीचा संदेश! या जिल्ह्यात होणारा अवकाळी पाऊस, वाचा नवीन अंदाज
पंजाबरावाणी नुकताच एक धक्कादायक पण उपयुक्त हवामान अंदाज वर्तवला आहे. “राज्यभर 27 ते 30 मे रोजी जोरदार पाऊस टिकून राहिला आहे” असं त्यांनी सांगितलय. काही भागात मुसळधार, काही ठिकाणी रिमझिम, तर कुठे अतिवृष्टी अशी असणार आहे पावसाची गडबड. मुंबई पुणे इगतपुरी कोकण व खानदेश या भागात पावसाची संगणका अधिक राहील असं त्यांनी म्हटले आहे.
मात्र यामध्ये शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा मुद्दा म्हणजे 1 ते 7 जून या कालावधीमध्ये हवामान बदल. डक म्हणतात, हा काय म्हणजे सगळ्या राज्यात कोरड वातावरण राहील. आकाश निभर दिसेल, सूर्य उगवेल, आणि हीच वेळ आहे खरी मेहनत करून घ्यायची.
ती सांगतात की शेतकऱ्यांनी 6 जून पर्यंत जेवढे शक्य असेल तेवढे शेतीचे काम करून घ्यावं. बी नांगरन सरी खत टाकणं खंडबा तयार करणे जो जो कोणी काही योजना करत असेल त्यांनी सध्या ही संधी वाया घालू नये. कारण त्यानंतर सात जून पासून हवामान हळूहळू पुन्हा बदलू लागणार आहे.
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
डक सांगतात, 7 जून नंतर पावसाची सुरुवात होणार आहे. ती सुरुवात हलकी सारकी असेल, पण हळूहळू ती तीव्र तिकडे जाईल. म्हणजे पावसाचा जोर दिवसागणिक वाढत जाईल, आणि पुन्हा जमीन ओली होऊन कामात अडथळे येतील.
शेतकऱ्यांचा खूप मोठा नुकसान या मान्सूनपूर्व पावसाने आधीच केला आहे. अनेक ठिकाणी उभपिक वाया गेले, बियाण्याच्या बॅचेस खराब झाल्या, काही ठिकाणी घामाचा घाम माती मोल गेला. अशावेळी डक सांगतात की, ही संधी आहे नंतर वातावरण सगळं बदलणार आहे.
सध्या कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा या भागात पावसाचा धोका 30 मे पर्यंत कायम राहणार आहे. पण नंतर एकदम हवामान कोरडा होईल आणि हीच वेळ आहे निर्णय घेण्याची जो शेतकरी या काळात खालवून खालवून महिन्यात करेल, त्यांचा खरिपात फायदा होईल, असं त्यांनी पष्ट सांगितला आहे.
पुढे काय होते याकडे पाण्यासारखी राहणार आहे व पंजाबराव यांचा हवामान अंदाज खरा ठरतो का हे देखील महत्त्वाचे राहणार आहे. अशाच पुढील माहितीसाठी आम्हाला फॉलो करत चला.