नोकरीची सुवर्णसंधी; कोणतीही परीक्षा नाही डायरेक्ट नोकरी, पगार मिळणार 24000 रुपये, वाचा सविस्तर

Postal Department Recruitment : नोकरीच्या शोधत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाचे बातमी समोर आलेली आहे. ग्रामीण डाक सेवक पदांसाठी 21413 रिक्त पदांवरती भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरती प्रक्रिया दहावी पास उमेदवारांसाठी एक उत्तम संधी असणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 10 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होईल आणि तीन मार्च 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. अर्ज शुल्क देखील तीन मार्च 2025 पर्यंत भरले जाणे आवश्यक आहे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट indiapostgdsonline.gov.in ला भेट द्या. Postal Department Recruitment

आवश्यक पात्रता

  • उमेदवाराने मांडता प्राप्त मंडळातून दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेले असावे.
  • दहावी मध्ये गणित आणि इंग्रजी विषयांचा अभ्यास केलेला असावा.
  • उमेदवाराला संबंधित राज्याच्या स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

  • या भरतीसाठी किमान वय 18 वर्षे असणे आवश्यक.
  • कमल वय 40 वर्षे.
  • राखीव वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादित सवलत दिली जाईल.

पगार

  • ब्रँड पोस्ट मास्टर पदासाठी दरमहा 12000 ते 29 हजार 380 रुपये मिळतील.
  • असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर डाक सेवक पदासाठी दरमहा दहा हजार ते 24 हजार 470 रुपये पगार मिळणार आहे.

अर्ज शुल्क

  • सामान्य / ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क: 100 रुपये
  • अनुसूचित जाती / जमाती/ मानवी तांत्रिक/ महिला उमेदवारांसाठी शुल्क नाही.

रिक्त पदांची माहिती

या भरतीमध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, झारखंड, मध्यप्रदेश या सर्व अनेक राज्यांसाठी पदे उपलब्ध आहेत.

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मार्च 2025.
  • अर्जुन शुल्क भरण्याची शेवटची तारीख 3 मार्च 2025.

जॉब प्रोफाईल

  • BPM हे शाखेचे प्रशासकीय आणि आर्थिक व्यवहार पाहतात. त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बचत खाते, आवर्ती ठेव, मुदत ठेव, पोस्टर विमा योजना, मनी ऑर्डर आणि NRIGS पेमेंटचे व्यवस्थापन करणे समाविष्ट आहे. तसेच, दररोज व्यवहार नोंदवणे, स्पीड पोस्ट बुक करणे आणि सारांश अहवाल तयार करणे ही कामे करावी लागतात.
  • ABPM च्या जबाबदाऱ्यांमध्ये रहिवाशांना टपल पोहोचविणे आणि शाखा कार्यालय ते उपपोस्ट ऑफिस पर्यंत टपाल पोचवणे त्यांचा समावेश आहे.

हे पण वाचा | इंडिया पोस्ट ऑफिस मध्ये डाक सेवक पदांसाठी 21,413 जागांची भरती; अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी टपाल विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात आणि अर्ज करताना योग्य कागदपत्रे सबमिट करून अर्ज करावा.

2 thoughts on “नोकरीची सुवर्णसंधी; कोणतीही परीक्षा नाही डायरेक्ट नोकरी, पगार मिळणार 24000 रुपये, वाचा सविस्तर”

Leave a Comment

error: Content is protected !!