पोस्ट ऑफिस ची धडाकेबाज योजना; मिळत आहेत ₹5,500 महिन्याला, जाणून घ्या सविस्तर माहिती


Post office Yojana: आजच्या काळामध्ये प्रत्येकालाच आपले भविष्याची चिंता आहे. आपण दररोज विचार करतो यार कुठे ना कुठे गुंतवणूक करायला हवी. परंतु गुंतवणूक करायचं म्हटलं की जोखीम ही येतेच. आणि जोखीम कुठे येते तर शेअर मार्केट किंवा इतर कुठल्या गुंतवणुकीमध्ये. जर तुम्हाला हमखास परतावा हवा असेल आणि कुठल्याही जोखमी शिवाय परतावा हवा असेल तर आजच आम्ही अशी बातमी घेऊन आलो आहोत ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून चांगला परतावून मिळू शकणार आहात. Post office Yojana

मित्रांनो आजच्या काळात गुंतवणूक करायचा असल्यास चांगला उत्पन्न पेन्शन मिळणार का नाही याची खात्री नसते. अशा वेळी जर एखादी योजना असली, जी एखादा गुंतवणूक केल्यावर दर महिन्याला हातात पैसे देतात, तर? होय भाऊ, अशीच एक जबरदस्त योजना पोस्ट ऑफिस मध्ये आहे, नाव आहे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (MIS Scheme)

हे पण वाचा | ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना, केवळ व्याजातून मिळतोय 12 लाख रुपयांचा अधिक नफा!

1000 रुपयात सुरू करा योजना, सरकारची हमी!

ही योजना अगदी हजार रुपयांपासून सुरू करता येते, सरकारची योजना असल्यामुळे खात्रीशीर सुरक्षित परतावा मिळतो. कोणत्याही वयाची व्यक्ती किंवा जोडपही संयुक्त खाते उघडू शकतात.

किती गुंतवणूक करून व्याज मिळेल ?

उदाहरण पाहायचं झाल्यास जर एखाद्या व्यक्तीने नऊ लाख रुपये गुंतवले, तर दरमहा 5550 रुपये खात्यावरती जमा होतात. संयुक्त खात असेल आणि 15 लाख रुपये गुंतवले तर दर महिन्याला नऊ हजार दोनशे पन्नास रुपये मिळतात. यामध्ये व्याजदर 7.4% आहे, नानी ही रक्कम तुम्हाला महिन्याला महिन्याला दिली जाते.

खात उघडायला काय लागतं?

जर तुम्ही देखील या योजनेमध्ये खाते उघडून इच्छित असाल तर तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करा त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, केव्हाशी फॉर्म डॉक्युमेंट घेऊन जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जायचं आहे अगदी सोपी प्रक्रिया आहे.

5 वर्षाची योजना – एकदा गुंतवा, पाच वर्षे झंझट नाही!

ही योजना पाच वर्षासाठी असते, त्याआधी पैसे काढले तर थोडा तोटा होतो एक वर्षाचा पैसे काढता येत नाहीत. एक ते तीन वर्षात बंद केल्यास दोन टक्के कापात, तीन ते पाच वर्षात बंद केल्यास एक टक्के कपात.

ज्यांना पेन्शन नाही, त्यांच्यासाठी वरदान!

खास करून नोकरीत पेन्शन नसलेले लोक, खाजगी कर्मचारी, लहान व्यवसाय करणाऱ्या आणि निवृत्त व्यक्ती यांच्यासाठी ही योजना फारच उपयोगी आहे. दर महिन्याला उत्पन्न हवं, पण बाजारात जोखीम नको, तर हाच एक पर्याय आहे.

(Disclaimer : वर दिलेली माहिती आम्ही ही फक्त माहिती करता दिली आहे कुठलीही आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी सल्ला नाही. ज्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ञांचा सल्ला घ्या.)

Leave a Comment

error: Content is protected !!