Post Office Scheme : आजच्या काळामध्ये, गुंतवणुकी प्रत्येक घरासाठी अत्यंत गरजेची गोष्ट बनली आहे. महागाई झपाट्याने वाढत आहे, आणि भविष्याची चिंता सतावते. अशावेळी अनेक कुटुंब बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये सुरक्षित गुंतवणूक कडे वळत आहे. विशेषता ग्रामीण भागात आजही लोकांचे पोस्ट ऑफिसवर प्रचंड विश्वास आहे. कारण ही एक सरकारी संस्था आहे आणि इथं जमा केलेले पैसे सुरक्षित राहतात.
आपल्या पैशांचं योग्य व्यवस्थापन करणे हे प्रत्येक कुटुंबांसाठी गरजेचं आहे. अनेक घरांमध्ये घरमालक स्वतःपेक्षा आपल्या पत्नीच्या नावावर FD किंवा बचत खातील सुरू करतात. यामागे दोन कारणे असतात एक म्हणजे कर बचत आणि दुसरं म्हणजे घरात महिलाही आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात. त्यासाठी पोस्ट ऑफिस अंतर्गत टाइम Deposit योजना राबवण्यात येत आहे. या योजनेची सविस्तर माहिती आपण खालील प्रकारे जाणून घेऊया.
पोस्ट ऑफिसची Time Deposit योजना म्हणजे काय?
पोस्ट ऑफिस मध्ये एफडीला “Time Deposit” (TD) असं म्हणतात. बँक ऑफ प्रमाणेच पोस्ट ऑफिस ही आपल्या ठराविक व्याजदराने रक्कम गुंतवून ती ठराविक कालावधीनंतर मिळवण्याची सुविधा देते. Time Deposit ही योजना संपूर्णपणे सरकार द्वारे चालवली जाते, त्यामुळे तिच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवता येतो.
या योजनेत तुम्ही 1 वर्ष, दोन वर्ष, तीन वर्षे किंवा पाच वर्षासाठी पैसे जमा करू शकता. प्रत्येक कालावधीमध्ये व्याजदर वेगवेगळ्या असतो. सध्या दोन वर्षाच्या टीडी वर 7.0% इतकं व्याज मिळत आहे. ही योजना गुंतवणूकदारांसाठी खूप फायद्याचे ठरत आहे.
पत्नीच्या नावावरती FD का करावी ?
गावाकडील किंवा निमशहरी भागात आजही घरातील आर्थिक जबाबदारी प्रमुखांनी पुरुष घेतात. मात्र हल्लीच्या काळात महिलाही आर्थिक निर्णयात सहभागी होत आहेत. त्यामुळे बराच घरांमध्ये FD किंवा अन्य बचत योजना पत्नीच्या नावावरती सुरू केल्या जातात.
याचे एक मुख्य कारण म्हणजे करबचत (Tax savings). जर पत्नीची स्वतंत्र उत्पादन नसल्यास तिच्या नावावर गुंतवणूक लिहिली रक्कम एक सुरक्षित राहते आणि दुसरे म्हणजे कर भरण्याच्या बाबतीत सूट मिळते.
याशिवाय, पोस्ट ऑफिस मध्ये कोणतीही रक्कम जमा करताना मोठी प्रक्रिया नसते. एक साध फॉर्म भरून, आधार कार्ड आणि पॅन कार्ड सारखी साधी कागदपत्रे दिली गेली आहे लगेच ही योजना सुरू होते.
यामुळे बरेच लोक आपल्या पत्नीच्या नावे Post Office मध्ये टीडी सुरू करत आहे. ही योजना विशेषता ग्रामीण भागामध्ये मोठी लोकप्रिय बनत चालली आहे.
₹2 लाख रुपये गुंतवणूक- दोन वर्षानंतर किती मिळणार?
चला, आपण आता थेट गणिताकडे जाऊया. समजा तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर ती दोन लाख रुपये पोस्ट ऑफिस दोन वर्षासाठी टीडी म्हणून गुंतवले. सध्या पोस्ट ऑफिस दोन वर्षाच्या टीडीवर सात टक्के व्याज देत आहे. हा व्याजदर निश्चित आहे, म्हणजे गुंतवणूक केल्यावर व्याज बदलणार नाही.
या गणनेनुसार तुमच्या मूळ रक्कम गुंतवणुकीवर (₹2,00,000) तुम्हाला दोन वर्षानंतर एकूण मिळणारे रक्कम ₹2,29,776 होइल आणि म्हणजेच, 29,776 हे तुमचं व्याज होईल. हि रक्कम बँक एफडीच्या तुलनेत अधिक सुरक्षित मानली जाते कारण ति सरकारच्या देखरेखे खालील असते.
Post Office Scheme : पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना, या योजनेत तुमचे पैसे होणार दुप्पट जाणून घ्या सविस्तर माहितीहे पण वाचा |
पोस्ट ऑफिस TD योजनेचे वैशिष्ट्ये
- या योजनेत निश्चित व्याज आहे. एकदा व्याजदर ठरला की तो संपेपर्यंत बदलत नाही. पाच वर्षाच्या TD साठी 80 C अंतर्गत सूट मिळते. गावातल्या कुठल्याही पोस्ट ऑफिस मध्ये सुरू करता येते. पत्नीच्या खात्यावर जर काही झालं, तर दुसऱ्याच्या नातेवाईकांचे नाव नॉमनेट करता येतात.
पोस्ट ऑफिस FD ( Time Deposit) योजना कशी सुरू करायची?
पोस्ट ऑफिस मध्ये एफडी सुरू करणं खूप सोपा आहे. विशेषता ग्रामीण भागात जिथे बँकापेक्षा पोस्ट ऑफिस सहज उपलब्ध असतात, तिथे ही योजना अधिक फायदेशीर ठरते. तुम्ही तुमच्या गावातील किंवा शहरातील जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जा. आजकाल जवळपास सर्वच पोस्ट ऑफिस मध्ये TD योजना उपलब्ध आहे.
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट साईज फोटो इत्यादी लागणार आहे.
पोस्ट ऑफिस मधून TD साठीचा अर्ज ( From A) मिळतो. तो भरून द्यावा लागतो. या तुमची वैयक्तिक माहिती. जमा करायची रक्कम आणि कालावधी निवडायचा असतो. तुम्हाला किती रक्कम एफडी करायचे आहे, ती रक्कम कॅशचे किंवा पोस्ट ऑफिस खात्यातून ट्रान्सफर द्वारे देता येते. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पोस्ट ऑफिस कडून तुम्हाला TIME DEPOSIT चे प्रमाणपत्र मिळते. यात maturity date आणि एकूण रक्कम मिळणाऱ्या रकमेचा तपशील असतो.
ही योजना का निवडावी? फायदे काय?
POST office Fd वर निश्चित व्याज मिळतो. बँकेप्रमाणे त्यात दर महिन्याला चढ-उतर होत नाहीत. पोस्ट ऑफिस भारत सरकारच्या अखत्यारीत असल्यामुळे गुंतवणूक 100% सुरक्षित आहे. पोस्ट ऑफिस एफ डी योजना देशाच्या अगदी लहान गावापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे ज्यांना शहरांमध्ये जावं लागतं अशा गुंतवणूकदारांसाठी ही उत्तम संधी आहे. तुमचं टीडी खातं तुमच्या पत्नीच्या नावावर असेल, तरी तिच्यानंतर दुसऱ्या नातेवाईकाचे नाव नीट करता येतं. त्यामुळे अचानक काही झाल्यास ती रक्कम सुरक्षितपणे नॉमिनीला मिळते.
Disclaimer : नमस्कार मित्रांनो हा लेख माहितीच्या आधारे बनवला आहे गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घेणे खूप आवश्यक आहे.