Post Office Scheme : गुंतवणूक करायचे आहे पण, समजत नाही कुठे गुंतवणूक करायचे आहे. तर आम्ही तुमच्यासाठी एक अशीच महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. तिथे तुम्ही गुंतवणूक करून चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकणार आहात. गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. परंतु गुंतवणूक करण्यापूर्वी त्यातील मिळणारा परतावा आणि सुरक्षा देखील महत्त्वाचे असते. तर तुम्ही कोणत्या योजनेमध्ये गुंतवणूक करून चांगल्या प्रकारचा महिना मिळू शकणार आहात याची माहिती आम्ही तुम्हाला जाणार आहोत. Post Office Scheme
पोस्ट ऑफिस अंतर्गत अशीच एक योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळू शकणार आहात. त्याच्यासोबत तुम्हाला एक सुरक्षा देखील मिळत आहे, कारण हि सरकारची योजना आहे. खरे तर ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. या योजनेमुळे तुम्हाला दरमहा वीस हजार पाचशे रुपये पेन्शन मिळणार. ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वाचा आधार बनत आहे. जेणेकरून त्यांना निवृत्तीनंतर पैशांची चिंता भासणार नाही.
पोस्ट ऑफिस अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक बचत योजना आहे. निवृत्तीनंतर सुरक्षित उत्पन्नासाठी उत्तम योजना आहे. ही योजना फक्त 60 वरील ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध आहे. यामध्ये सध्या आकर्षक व्याजदर मिळत आहे. योजनेची मुदत पाच वर्षासाठी असून ही वाढवता येऊ शकते. गुंतवणुकीसाठी काही महत्त्वाच्या आर्थिक काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
दरमहा वीस हजार पाचशे रुपये उत्पन्न मिळणार?
या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यावर तुम्हाला जर 20500 उत्पन्न मिळणार आहे. या योजनेमध्ये जास्तीत जास्त 30 लाख रुपये गुंतवणूक करू शकता. तुम्ही करता येते 30 लाख गुंतवणुकीवर तुम्हाला वार्षिक सुमारे 2 लाख 46 हजार रुपये व्याज मिळेल. त्यामुळे दर महिन्याला तुमच्या बँक खात्यामध्ये 20500 जमा होतील या योजनेचे व्याजदर 8.2% आहे. हा व्याजदर सरकारी योजनेमधील सर्वाधिक व्याजदरांपैकी एक आहे.
गुंतवणूक किती करावी लागेल?
या योजनेमध्ये तुम्हाला ३० लाख रुपये गुंतवणूक करता येते. यापूर्वी ही योजना 15 लाख रुपये पर्यंत मर्यादा होती. परंतु याची मर्यादा वाढून 30 लाख रुपये करण्यात आलेली आहे. एक रकमे दर तीन महिन्यांनी खात्यात दिवस जमा होते. हे व्याज मासिक खर्चासाठी वापरता येते साठ वर्षावरील नागरिकांसाठी योजना एक फायदेशीर ठरू शकते.
या योजनेमध्ये गुंतवणुकीसाठी वय 60 वर्षे असणे आवश्यक आहे. 55 ते 60 वर्षे वयोगटातील निवृत्त व्यक्ती सुद्धा पात्र ठरू शकतात. अर्जदार भारतीचा नागरिक असणे गरजेचे आहे. तसेच खाते जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँक खात्यामध्ये उघडावे लागणार.
योजनेचा कालावधी किती आहे?
या योजनेमध्ये गुंतवणूक पाच वर्षासाठी आहे. पाच वर्षानंतर तीन वर्षांनी वाढवता येते वेळेपूर्वी पैसे काढता येतात. परंतु त्यासाठी दंड भरावा लागतो
(अशाच सरकारच्या नवनवीन योजनेसाठी आमच्या वेबसाईटला फॉलो करा जेणेकरून तुम्हाला गुंतवणुकीच्या आणि बाजारभावाच्या आवश्यक माहिती मिळेल.)