पोस्ट ऑफिस या योजनेमध्ये भरपूर नफा मिळत आहे, कशा प्रकारे गुंतवणूक करणार जाणून घ्या

Post office Scheme | तुम्हाला पण गुंतवणूक करायचे आहे आणि तुम्ही एक चांगली योजना शोधत आहात? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आली आहे. पोस्ट ऑफिस मध्ये तुम्ही गुंतवणूक करून चांगला नाफा मिळवून शकणार आहात. यामध्ये कशाप्रकारे गुंतवणूक करायची व गुंतवणूक करण्याचे फायदे तुम्हाला दरमहा किती रुपये मिळणार याची माहिती दिलेली आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर लेख Post office Scheme

पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून अनेक नागरिकांना आकर्षित करण्यासाठी भारी योजना राबवल्या जात आहेत. अशीच एक योजना पोस्ट ऑफिस अंतर्गत राबवण्यात येत आहे. ती म्हणजे आरडी स्कीम या योजनेमध्ये तुम्ही 60 महिन्यासाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगली रक्कम मिळणार आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.

गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. परंतु गुंतवणूक करण्यापूर्वी त्याच्यातून मिळणारा परतावा आणि सुरक्षा देखील पाहणे गरजेचे असते. जर तुम्ही ग्रामीण भागातून येत असाल आणि तूम्ही देखील गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठीच ही योजनेची माहिती घेऊन आलेला आहोत पोस्ट ऑफिस अंतर्गत अशा काही योजना राबवले जात आहे. त्याच्या तुमचा विश्वास बसणार नाही. आणि लोक याच्या मधून चांगला नफा कमवत आहे.

पोस्ट ऑफिस हे ग्रामीण भागातील महत्त्वाचे ऑफिस आहे. ज्यामुळे नागरिकांचे सरकारी कामे लवकरात लवकर पूर्ण होतात. पोस्ट ऑफिस अंतर्गत तुम्हाला काही गुंतवणुकीचे पर्याय देखील उपलब्ध करून दिलेले आहे. ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून चांगला नफा मिळू शकणार आहात.

पोस्ट ऑफिस अंतर्गत ही नवीन योजना आखली जात आहे, यामध्ये तुम्ही किंवा 2100 रुपये गुंतवणूक करू शकता प्रत्येक महिन्यात तुम्हाला चांगला नफा मिळून देणार आहे. जर तुम्ही 60 महिन्यापर्यंत गुंतवणूक केले तर तुम्हाला किती रुपये मिळणार याचे संपूर्ण गणित आपण आज समजून घ्यायचा प्रयत्न करूया. ही एक सुरक्षित गुंतवणूक असलेले पैसे बुडण्याचा धोका तुम्हाला नाही.

पोस्ट ऑफिस अंतर्गत आरडी स्कीम योजना राबवली जात आहे. ही तुम्हाला काही दिवसांमध्ये श्रीमंत बनू शकते. ही योजना 60 महिन्यांसाठी सुरू ठेवली जाणार आहे. प्रत्येक महिन्याला तुम्ही ठराविक रक्कम गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगल्या प्रकारचा नफा मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे.

योजनेमध्ये तुम्हाला 6.7 टक्के व्याजदर मिळणार आहे जर तुम्ही एकशे रुपये पाच वर्षासाठी गुंतवणूक केले तर कालावधी पूर्ण होईपर्यंत तुम्हाला चांगला नफा मिळणार आहे. तुमची गुंतवणूक एक लाख 49 हजार 686 रुपये इतकी होणार आहे. यामध्ये तुम्हाला 23 हजार रुपये रिटर्न मिळेल आणि एकूण रक्कम एक लाख 49 हजार रुपये होणार आहे.

यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन खाते उघडावे लागणार आहे. तुम्हाला या योजनेमध्ये गुंतवणूक करता येणार आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करू शकता तसेच तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता.

तर आपण अशा पद्धतीने पाहिले तुम्ही पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये कशा पद्धतीने गुंतवणूक करू शकता तसेच नवनवीन अपडेट साठी तुम्ही आमच्या वेबसाईटला फॉलो करत चला जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर अपडेट मिळेल आणि हा लेख आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!