पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना; गुंतवणूक केल्यावर मिळणार भरघोस लाभ वाचा सविस्तर माहिती

POST OFFICE SCHEME | गुंतवणूक करण्याचा विचार करताय? तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे पोस्ट ऑफिस अंतर्गत काही महत्त्वाच्या सरकारी योजना राबवल्या जात आहेत. या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमची छोटी रक्कम तुम्हाला चांगला नफा मिळून देणार आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.POST OFFICE SCHEME

तुम्ही देखील गुंतवणूक करण्याचा विचार करताय? तर गुंतवणूक करण्यापूर्वी सुरक्षा आणि परत व जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते. सध्या गुंतवणूक करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. परिस्थितीमध्ये योग्य गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये अनिश्चितता पसरल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती चढ-उतार निर्माण झालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेकांना नुकसानीला देखील सामोरे जावे लागलेले आहे. परंतु तुम्ही एक सुरक्षित गुंतवणूक शोधताय? पोस्ट ऑफिस ची योजना तुम्हाला नक्कीच आकर्षित करणार आहे.

कोणती आहे ही योजना

पोस्ट ऑफिस अंतर्गत, अनेक सरकारी योजना राबवल्या जातात ज्यामुळे ग्राहकांना भरघोस परतावा मिळतो. आम्ही ज्या योजने बाबत बोलत आहोत ती आहे टाइम्स डिपॉझिट योजना. या योजनेअंतर्गत अनेकांना भरघोस परतावा मिळालेला आहे ही योजना एक नामांकित पोस्ट ऑफिस ची एफडी योजना आहे.

एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्ष कालावधीसाठी तुम्ही गुंतवणूक करू शकता. पाच वर्षाच्या टाईम डिपॉझिट योजनेबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये आकर्षक व्याजदर आणि सुरक्षित गुंतवणूक आहे.

ही योजना सरकारच्या पोस्ट ऑफिस अंतर्गत येत असलेले गुंतवणुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि सुरक्षित मानली जात आहे. सध्या या योजनेमध्ये सर्वोत्तम व्याजदर मिळत आहे ज्यामुळे ग्राहकांना ही योजना अधिक आकर्षित करत आहे. या योजनेमध्ये 7.5% व्याजदर मिळत आहे जो व्याजदर तीन महिलांनी पुनरावलोकन जातो. म्हणजे प्रत्येक तीन महिन्यांनी पोस्ट ऑफिसच्या टाइम्स डिपॉझिट योजनेत व्याजदर बदल होण्याची शक्यता आहे.

5 लाखाची गुंतवणूक केल्यावर किती रिटर्न मिळणार ?

पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये जर तुम्ही पाच लाख रुपयापर्यंत पाच वर्षासाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला चक्रवाढ व्याजाच्या हिशोबाने वर्षानंतर सात लाख 19 हजार 428 रुपये मिळणार आहेत म्हणजे त्याला एकूण 2 लाख 19 हजार 428 चा नफा होणार आहे.

या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक करून चांगला नफा मिळू शकतात कारण या योजनेत व्याजदर आणि बाजारातील चढ-उत्तरांचा परिणाम गुंतवणूक होत नाही त्यामुळे ग्राहक या योजनेमध्ये जास्त आकर्षित होत आहेत.

हे पण वाचा | Post Office Scheme : पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना, या योजनेत तुमचे पैसे होणार दुप्पट जाणून घ्या सविस्तर माहिती

Leave a Comment

error: Content is protected !!