Post Office Scheme : पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना, या योजनेत तुमचे पैसे होणार दुप्पट जाणून घ्या सविस्तर माहिती

Post Office Scheme : सध्या गुंतवणूक करणे ही एक भविष्यासाठी खूप चांगले मानले जाते. तुम्ही देखील गुंतवणूक करून चांगली रक्कम तयार करू इच्छित असाल तर ही बातमी नक्की वाचा आहे. जेणेकरून तुम्हाला देखील गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध होणार आहे. चला तर जाणून घेऊया कशाप्रकारे तुम्ही गुंतवणूक करू शकता.

गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. काही लोक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात तर काही म्युचल फंडमध्ये सध्या जागतिक अस्थिरतामुळे यामध्ये मोठी चढ-उतार सुरू आहेत. अनेकांना नुकसानींना सामोरे जावे लागले आहे. यामुळे नागरिक सोने चांदी मध्ये आणि सरकारी योजनेमध्ये गुंतवणूक करत आहेत. तर तुम्ही पण पोस्ट ऑफिसच्या काही सरकारी योजनेमध्ये कशाप्रकारे गुंतवणूक करणार आहात व यामध्ये कशाप्रकारे तुम्हाला स्थिर परतावा मिळणार आहे. कोणत्या योजनेमध्ये गुंतवणूक करणे योग्य यासाठी हा लेख सविस्तरपणे वाचा. Post Office Scheme

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजना

पोस्ट ऑफिस अंतर्गत अनेक योजना राबवल्या जात आहेत, त्यामुळे नागरिकांना भरभरून परतावा मिळत आहे. पोस्ट ऑफिस अंतर्गत पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजनेत लोक मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. कारण पोस्ट ऑफिस योजनेअंतर्गत आकर्षक व्याजदर आणि सुरक्षित गुंतवणूक आहे. यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून चांगल्या प्रकारचा परतावा मिळवू शकणार आहात

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजनेचे व्याजदर

पोस्ट ऑफिस योजनेअंतर्गत टाईम डिपॉझिट योजनेमध्ये एक वर्षासाठी 6.90% व्याजदर मिळत आहे. तर दोन वर्षासाठी 7. % व्याजदर मिळत आहे. आणि 3 वर्षासाठी 7.10 % व्याजदर मिळतं आहे. तर पाच वर्षासाठी 7.50% व्याजदर मिळत आहे.

हे पण वाचा | पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी! ग्रामीण डाक सेवक पदाची भरती सुरू, इथे क्लिक करून अर्ज करा

5 लाख गुंतवणुकीवर किती मिळेल परतावा ?

जर तुम्ही पोस्ट ऑफिस या योजनेमध्ये तीन वर्षासाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला 7.10% व्याजदर मिळणार आहे. जर तुम्ही या योजनेमध्ये पाच लाख रुपये गुंतवले तर मॅच्युरिटी नंतर ही रक्कम ₹6,06,500 होणार आहे यामध्ये तुम्हाला निव्वळ नफा : ₹1,06,500 येणार आहे. जर तुम्ही तीन वर्षासाठी पाच लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला एक लाख सहा हजार पाचशे रुपये व्याज मिळणार आहे आणि ही गुंतवणूक एक सुरक्षित गुंतवणूक आहे.

RBI च्या निर्णयाचा एफ डी व्याजदरांवर परिणाम होणार ?

रिझर्व बँक ऑफ इंडिया ने अलीकडेच रेपो दर 6.50% वरून 6.25% पर्यंत केलेली आहे. यामुळे कर्ज वरील व्याजदर तर कमी होतीलच पण भविष्यामध्ये एफडी आणि पोस्ट ऑफिस च्या योजनेचा दर घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे चांगला परतावा मिळण्यासाठी सध्या गुंतवणूक करणे खूप फायदेशीर ठरू शकते गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे

जर तुम्ही सुरक्षित आणि चांगल्या परताव्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगली रक्कम तयार करू शकणार आहात यामध्ये तुम्हाला तीन वर्षांमध्ये पाच लाख रुपये वरून एक लाख रुपये अधिक परतावा मिळणार आहे भविष्यात व्याजदर कमी होऊ शकतात त्यामुळे योग्यवेळी गुंतवणूक करून फायदे घेणे गरजेचे आहे.

गुंतवणूक करण्यासाठी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करा जेणेकरून तुम्हाला तिथे योग्य माहिती मिळेल. व अशाच नवीन माहितीसाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल.

4 thoughts on “Post Office Scheme : पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना, या योजनेत तुमचे पैसे होणार दुप्पट जाणून घ्या सविस्तर माहिती”

Leave a Comment

error: Content is protected !!