पोस्टात पैसा टाका, आणि करोडपती व्हा! बँकेपेक्षा जास्त पैसे देणारी ही योजना तुम्हाला माहित आहे का?


Post Office Scheme : सध्या आपण गुंतवणुकीकडे मोठ्या प्रमाणामध्ये भर देत चाललेला आहोत. अशा मध्ये आपल्याला काही अशा योजनेची माहिती हवी असते जे आपल्याला सुरक्षा आणि दमदार परतवा देते. परंतु, आपल्याला अशा योजनेची माहिती नसल्यामुळे आपण दुसऱ्याच कोणच्यातरी योजनेमध्ये किंवा बँकेमध्ये एफडीत गुंतवणूक करतो. परंतु मित्रांनो जर तुम्हाला बँकेपेक्षाही जास्त परतावा आणि सुरक्षित गुंतवणूक हवी असेल तर पोस्ट ऑफिस च ही योजना तुम्हाला खरंच चांगला परतवा देण्यास मदत करणार आहे. आणि ही सरकारची योजना आहे ना फसवणूक, ना धोक्याचा खेळ सरळ सरळ 8.2 टक्के व्याजदर आणि तुमच्या गुंतवणुकीवर लाखोंचा परतावा हमखास मिळवून देते. हो, आणि ती योजना चालवतोय पोस्ट ऑफिस सरकारच्या थेट छत्रे खाली! Post Office Scheme

योजनेचे नाव आहे ‘ज्येष्ठ नागरिक बचत योजनाव (Senior Citizen Saving Scheme SCSS ) आणि खरं सांगायचं तर, योजना आहे अशा लोकांसाठी जे कुठल्याही प्रकारची जोखीम न घेता मोठा परतावा मिळू इच्छितात. म्हणजे नो शेअर मार्केट, ना चढउतार ना कोणत्या म्युच्युअल फंड च गोंधळ… फक्त सरकारची खात्रीशीर योजना आणि शांत डोळ्यांनी म्युच्युरिटीची वाट! मग जाणून घ्या योजनेची खालील माहिती.

या योजनेमध्ये खरं सांगायचं झाल्यास, गुंतवणूक केल्यावर तुम्हाला मिळणार 8.2% व्याजदर आजच्या घडीला बँकेपेक्षा अधिक देत आहे. पाच वर्षाचा कालावधी हवा तर पुढे तीन वर्षे देखील वाढू शकता. किमान गुंतवणूक यामध्ये ₹1000 कमाल मर्यादा ₹30 लाख आणि दर तीन तिमाहीला मिळणार व्यास तुमच्या डायरेक्ट खात्यामध्ये. It Act 80c अंतर्गत कर सवलत.

कोण उघडू शकतो हे खाते ?

60 वर्षावरील कोणताही ज्येष्ठ नागरिक हे खात उघडू शकतो. 55 ते 60 वयोगटातील निवृत्त कर्मचारी(Within one month after retirement) पन्नास वर्षावरील निवृत्त संरक्षण कर्मचारी ( एक महिन्याच्या आत खाते उघडण्याची अट)

फक्त व्याजातून मिळतील ₹82,000 पण ते कसे

सध्या एखादा जेष्ठ नागरिकांनी दोन लाख रुपये एक रकमे गुंतवले आणि मुदत पाच वर्षे ठेवली तर व्याजदर त्याला 8.2 वार्षिक मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये दरवर्षी साधारण ₹16,400 व्याज मिळेल. आय पाच वर्षात एकूण व्याज मिळेल 82 हजार रुपये आणि मॅच्युरिटी वर हातातील पूर्ण ₹2.82 लाख

जर मधेच खात बंद करायला लागला तर काय?

तर तुम्ही एक वर्षाच्या आत मध्ये खातो बंद केलं तर व्याज मिळणार नाही दिले असेल तर व्याज वजा केले जातात.दोन वर्षात बंद केल्यास 1.5% कपात होती. तर दोन ते पाच वर्षात बंद केल्यास 1% कपात होती आणि वाढवलेल्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये एक वर्ष पूर्ण केल्यानंतर बंद केलं, तर कोणतीही कपात होत नाही.

खरंच करोडपती होता येईल का?

हो कारण जर कोणी या योजनेमध्ये तीस लाख रुपये गुंतवले तर त्यांना पाच वर्षानंतर व्याजातूनच मिळत आहे ₹12.3 लाखांपर्यंत! आणि जर पुढचे 3 वर्षे वाढवलं, तर अजून 7.4 लाखांचा व्याज परतावा म्हणजे एकूण ₹50 लाखांपर्यंत ! सरकारकडून खात्रीशीर योजना, कर सवलत, जोखीम मुक्त परतावा, दर तीन महिन्यांनी बँक खात्यात पैसे जमा होतात. पण नशी ओलांडलेल्या आणि निवृत्त झालेल्यांसाठी सर्वोत्तम निवड.

(Disclaimer: वरील माहिती केवळ माहिती करता दिलेले आहे आर्थिक गुंतवणुकीबाबत कुठलाही सल्ला नाही. गुंतवणूक करण्याबाबत तज्ञांचा सल्ला घ्या.)

हे पण वाचा | पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये मिळत आहे महिन्याला ₹3000 रुपये पण ते कसे पहा

1 thought on “पोस्टात पैसा टाका, आणि करोडपती व्हा! बँकेपेक्षा जास्त पैसे देणारी ही योजना तुम्हाला माहित आहे का?”

Leave a Comment

error: Content is protected !!