Post Office Recruitment 2025: नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही देखील सरकारी नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे कारण पोस्ट ऑफिस अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी भरती जाहीर केलेली आहे नवी मुंबई डाग घर विभागाच्या कार्यक्षेत्रात 21 रिक्त जागा भरण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. Post Office Recruitment 2025
या पद भरतीसाठी कशाप्रकारे तुम्ही अर्ज करू शकता. भरतीची प्रमुख माहिती अर्ज करण्याची प्रक्रिया व पात्रता, वयोमर्यादा रिक्त जागा या सर्व गोष्टींची माहिती खालील प्रकारे वाचा.
भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती जाहीर केलेली असून नवी मुंबई घर विभागासाठी 21 रिक्त जागा भरण्यात येणार आहे तर इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
हे पण वाचा | Indian Coast Guard Recruitment 2025: नोकरी करण्याची सुवर्णसंधी, भारतीय तटरक्षक दलामध्ये 300 पदांसाठी भरती
भरतीची प्रमुख माहिती :
- पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक ( GDS)
- रिक्त जागा : 21
- विभाग : नवी मुंबई डाक घर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : तीन मार्च 2025
- अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन
अर्ज कसा कराल?
- या पद भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा यासाठी या योजनेचा अधिकृत वेबसाईटवर जाऊन भेट द्या तिथे गेल्यानंतर नवीन नोंदणी करा आणि लॉगिन करून आवश्यक माहिती आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट अर्ज भरल्यानंतर प्रिंट आऊट काढून ठेवा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या सूचना:
अर्ज करत असताना वैयक्तिक माहिती, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी इतरांना शेअर करू फसवणुकीच्या कॉल किंवा संदेश पासून सावध राहा. अधिक माहितीसाठी नवी मुंबई डाग घर विभागाशी संपर्क साधा
नवी मुंबई डाक घर विभागाचे आवाहन:
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी तीन मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या आणि संधीचा लाभ घ्या अशी संदीप पुन्हा नाही.
अशाच नवीन पद भरतीच्या माहितीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती लवकरात लवकर मिळेल व आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा!
Reply me for job