Post Office FD Scheme : बँकेमध्ये FD करताय का? पण कमी व्याजदर मिळतोय आणि चिंता जास्त वाटत आहे तर आता तुमच्यासाठी एक बातमी घेऊन आलो आहोत. जिथे तुम्ही गुंतवणूक करून चांगला परतावा मिळणार आहे. आम्ही बोलत आहोत पोस्ट ऑफिसच्या योजनेबद्दल, पोस्ट ऑफिस एक भन्नाट एफडी योजना राबवत आहे. तुम्ही जर पाच लाख रुपये पर्यंत गुंतवणूक केले तर तब्बल तुम्हाला सात लाख 24 हजार 974 नफा मिळणार आहे तेही पूर्ण पणे सुरक्षित आणि सरकारी हमीसह. वाचा सविस्तर माहिती Post Office FD Scheme
पोस्ट ऑफिस मध्ये अनेक अशा भन्नाट योजना राबवल्या जातात. परंतु आपल्याला त्या माहीत नसतात त्यामुळे आपल्याला त्या योजनेचा लाभ घेता येत नाही. परंतु आता चिंता नको, आम्ही तुमच्यासाठी अशीच एक बातमी घेऊन आलो जिथे तुम्ही गुंतवणूक करून चांगला नफा मिळू शकणार आहात आणि तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती मिळणार आहे.
पोस्ट ऑफिस मध्ये मिळणाऱ्या टाईम डिपॉझिट योजना हा FD प्रकाराला म्हणतात. यामध्ये तुम्ही एक दोन तीन किंवा पाच वर्षासाठी रक्कम गुंतवू शकता. पण सर्वात जास्त व्याज मिळते ते पाच वर्षाच्या FD वर म्हणजे हीच सर्वाधिक फायदेशीर योजना आहे.
किती मिळते तुम्हाला व्याजदर
या योजनेमध्ये एक वर्षासाठी 6.9% व्याजदर मिळत आहे तर दोन वर्षासाठी सात टक्के व्याज मिळत आहे आणि तीन वर्षासाठी 7.1% व्याज मिळत आहे. तर पाच वर्षासाठी 7.5% व्याज मिळत आहे. यावरून लक्षात येते की पाच वर्षाच्या एफडी साठी सर्वाधिक व्याज मिळतं.
५ लाख गुंतवल्यास किती परतावा ?
1 वर्ष ₹5,00,000 ₹5,35,403 ₹35,403
2 वर्ष ₹5,00,000 ₹5,74,441 ₹74,441
3 वर्ष ₹5,00,000 ₹6,17,538 ₹1,17,538
5 वर्ष ₹5,00,000 ₹7,24,974 ₹2,24,974
गुंतवणुकीसाठी ही योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे परंतु गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ञांचा सल्ला घ्या आणि तुम्ही देखील या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करा. आणि तुमचं पुढचं भविष्य तुमच्या हाताने निश्चित करा. आणि अशाच अपडेट साठी आम्हाला फॉलो करत चला.
हे पण वाचा | पैसे दुप्पट करणारी पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! जाणून घ्या योजनेबद्दल सविस्तर माहिती