PM Kisan Yojana | लाखो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे ( Pm Kisan Samman Nidhi Yojana) लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 20वा हप्ता जमा होणार आहे. काही महिन्यांपासून शेतकरी या हप्त्याची मोठ्या प्रमाणामध्ये प्रतीक्षा करत आहेत. शेतकऱ्यांमधून वारंवार एकच प्रश्न उपस्थित होत आहे आम्हाला ते दोन हजार रुपये कधी मिळणार. परंतु आता प्रत्यक्ष संपले आहे जुलै महिन्याच्या करिस्क किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही रक्कम येण्याची शक्यता प्रसार माध्यमांमध्ये वर्तवण्यात येत आहे. तर काही प्रसार माध्यमांमध्ये 18 जुलै ते 19 जुलै या दरम्यान पैसे जमावतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती परंतु याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही. PM Kisan Yojana
दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा?
पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी या योजनेअंतर्गत सहा हजार रुपये मिळत असतात. ही रक्कम दोन दोन हजारांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे पाठवली जाते. आतापर्यंत एकूण 19 हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे. 20 वा हप्ता जूनमध्ये अपेक्षित होता, पण काही कारणांमुळे तो जुलै ऑगस्टमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तुमचे यादीमध्ये नाव आहे का कशा पद्धतीने चेक करा?
हा आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे परंतु तुमच्या खात्यामध्ये जमा होणार का तुमचे नावे लाभार्थी यादीमध्ये आहे का त्यासाठी खालील दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुमचे नाव चेक करा.
यासाठी योजनेचा अधिकृत वेबसाईटवर जा, त्यानंतर Payment Success च्या खाली Dashboard येलो टॅब वरती क्लिक करा. यानंतर Village Dashboard, या शिक्षण मध्ये राज्य जिल्हा तालुका आणि ग्रामपंचायत निवडा. त्यानंतर गेट रिपोर्ट बटनावरती क्लिक करून तुमचं नाव लाभार्थी यादीमध्ये दिसत आहे का ते तपासा.
हप्ता नाही आले तर काय करावे?
शेतकरी बांधवांनो हप्ता नाही आला तर घाबरून जाण्यासारखं कोणतही कारण नाही सर्वात प्रथम तुम्हाला काही गोष्टी चेक करायचे आहेत त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात परंतु हे माहीत नसल्यामुळे आपण घाबरून जातो. त्यासाठी सर्वात प्रथम तुमची केव्हाशी पूर्ण केलेली आहे का ते चेक करा, जरी हे असेल तर बँक खाते आधार कार्ड लिंक आहे का ते चेक करा. त्यानंतर या गोष्टी बरोबर नसेल तर तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावरती जाऊन किंवा तुम्ही पीएम किसानचे एप्लीकेशन देखील स्वतःही करू शकता.
तर शेतकरी बांधवांना कुठल्याही अफेवरती विश्वास न ठेवता आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की सरकार जादू करून घोषणाकडे पहा सरकारने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. मात्र माध्यमांच्या वृत्तानुसार जुलै अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.
(Disclaimer: ही बातमी अधिकृत वेबसाईट आणि माध्यमांच्या प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलीही माहितीचा दावा व फेक माहिती प्रसार करण्याचे काम करत नाही त्यासाठी शेतकरी बांधवांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन वेळोवेळी अपडेट तपासावेत.)
हे पण वाचा | पीएम किसान योजनेचे ₹2000 खात्यावर आलेत की नाही? ‘अशी’ चेक करा PM किसानची लाभार्थी यादी..