Pm Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 19 वा हप्ता मिळाला नाही? पुन्हा एकदा शेतकऱ्यांना या तारखेपासून दोन हजार रुपये मिळणार, असा करा अर्ज

Pm Kisan Yojana | शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. सरकारची लोकप्रिय योजना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबाबत शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. ज्या शेतकऱ्यांना काही कागदपत्रे कारणामुळे पीएम किसान योजनेचा हप्ता मिळत नाही, अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे या शेतकऱ्यांना आता लवकरच दोन हजार रुपये दिले जाणार आहेत. Pm Kisan Yojana

शेतकऱ्यांच्या खात्यावरती 19 वा हप्ता लवकरच जारी केला जाईल अशातच जे शेतकरी वंचित आहे त्यांना एकदा पुन्हा संधी देण्यात येणार आहे. 15 एप्रिल पासून नोंदणी प्रक्रिया सुरू होत आहे. जर तुम्ही देखील शेतकरी असाल आणि या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर कशाप्रकारे अर्ज करू शकता हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

पीएम किसन योजना

पी एम किसान योजना ही देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरली आहे. ही योजना देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आहे. ज्या शेतकऱ्यांसाठी योग्य जमीन व शेतकऱ्यांचे नावे राज्य आणि केंद्र सरकारच्या जमिनीची नोंदीमध्ये नोंदवली आहे, असे शेतकरी या योजनेमध्ये अर्ज करू शकतात. यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड बँक खाते मोबाईल क्रमांक जोडलेले असणे आवश्यक आहे.

पीएम किसान योजनेसाठी कसा करावा अर्ज ?

जर तुम्ही देखील पी एम किसान योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर तुम्ही ऑनलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता तर जाणून घेऊया प्रक्रियेबद्दल माहिती.

  • अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर नवीन शेतकरी नोंदणी पर्याय वरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा बारा अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला दहा अंकी मोबाईल नंबर भरावा लागेल. आता तुमचे राज्य जिल्हा व गाव निवडा. स्क्रीनवर दिलेला कॅपच्या कोड भरा आणि तुमचा मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी टाका.

आता आवश्यक कागदपत्रे जसे की, आधार कार्ड, बँक खात्याची झेरॉक्स जमिनीशी संबंधित कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे. यानंतर तुमचा अर्ज पूर्ण होईल.

ऑफलाइन पद्धतीने असा करा अर्ज

जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्राला भेट घेऊन अर्ज करू शकता. योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे सोबत मोबाईल आणि जमिनीचे कागदपत्रे घेऊन जा. अर्ज केल्यानंतर अधिकारी तुमची पात्रता तपास करतील त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करतील त्यानंतर तुम्हाला योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल.

हे पण वाचा | Pm किसन योजनेचा 19 वा हप्ता या शेतकऱ्यांनाच मिळणार; तुमचे नाव आहे का चेक करा

Leave a Comment

error: Content is protected !!