PM किसान योजनेचे या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे

PM kisan yojana 19th instalment date : केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारा लाभ अत्यंत महत्त्वाचा आहे. तर आज आपण पी एम किसान सन्मान निधी अंतर्गत मिळणारी निधी बाबत चर्चा करणार आहोत. तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. आतापर्यंत या योजनेचे एकूण 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे. परंतु 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार आहे? अशी अपेक्षा शेतकऱ्याला लागलेली आहे.

हे पण वाचा :- घरबसल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेची ई-केवायसी कशी करावी? जाणून घ्या सविस्तर..

तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता २४ फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी दिली आहे. तर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रथम एक महत्त्वाचं काम करावे लागेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम एक महत्त्वाचं काम करावे लागेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाईल ते म्हणजे शेतकऱ्यांची ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण करावे लागेल. प्रत्येक गरीब शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा व या योजनेचा गैरउपयोग व भ्रष्टाचार होऊ नये म्हणून ही ई -केवायसी आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्यांच्या खात्यात 24 फेब्रुवारी रोजी अवश्य हा निधी त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.PM kisan yojana 19th instalment date

हे पण वाचा :- घरबसल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेची ई-केवायसी कशी करावी? जाणून घ्या सविस्तर..

पी एम किसान योजनेचे महत्त्व :-

केंद्र सरकार द्वारा चालवली जाणारी एक महत्वपूर्ण योजना म्हणजे पी एम किसान योजना. या योजनेअंतर्गत देशातील गरीब व गरजू शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेचे माध्यमातून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति वर्ष 6000 हजार रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे.

शेतकऱ्यांना 19 वा कधी येणार :-

पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण 18 हप्ता जमा झाले आहेत. व शेतकरी आता 19 वाट पाहत आहेत शेतकऱ्यांना 19 वा हा 24 फेब्रुवारी रोजी जमा होणार आहे अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली आहे.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! लाडकी बहिण योजनेतून तब्बल 5 लाख महिला अपात्र

Kyc केली तरच मिळणार पैसे :-

या योजनेअंतर्गत अनेक शेतकरी पात्र नसून देखील या योजनेचा लाभ घेत आहेत अशा शेतकऱ्यांना अपात्र करण्यासाठी सरकारने केवायसी प्रक्रिया राबवली आहे. जेणेकरून आता पीएम किसान योजनेचा लाभ योग्य शेतकऱ्यांना मिळणार आहे, ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपली केवायसी पूर्ण केली नाही त्यांनी केवायसी लवकरात लवकर करून घ्यावी. अन्यथा अशा शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याचे पैसे मिळणार नाही अशी सूचना सरकारने दिली आहे.

शेतकऱ्यांना दोन प्रकारे करता येते केवायसी :-

ऑनलाइन E- kyc

  • नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला पीएम किसान मिळणार अशाप्रकारे करा घरबसल्या ऑनलाइन kyc
  • सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेचे अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल
  • पी एम किसान योजनेचे अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
  • अधिकृत वेबसाईट वाढल्यानंतर तुमच्यासमोर केवायसी पर्याय दिसेल तिथे क्लिक करा.
  • केवायसी परिवर क्लिक केल्यानंतर तुमचा आधार नंबर तिथे टाका.
  • आधार नंबर टाकल्यानंतर आधार नंबर लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी प्राप्त होईल तो OTP तेथे टाका.
  • यानंतर तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.

हे पण वाचा :- राज्य सरकारच्या पाईपलाईन योजनेला अर्ज सुरू! या शेतकऱ्यांना करता येणारा अर्ज, पहा पूर्ण अर्ज प्रक्रिया 

ऑफलाइन kyc

  • जर तुमच्याजवळ स्मार्टफोन नसेल तर तुम्ही तुमच्या गावातील कॉमन सर्विस सेंटर मध्ये जाऊन तुमची केवायसी पूर्ण करू शकता.
  • तिथे तुम्हाला तुमचा आधार नंबर व तुमचे फिंगरप्रिंट द्यायचे आहे यानंतर तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “PM किसान योजनेचे या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे”

Leave a Comment

error: Content is protected !!