या तारखेला जमा होणार pm Kisan योजनेचे 2000 हजार रुपये लवकर करा हे काम

Pm kisan yojana 19th instalment : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ही बातमी पीएम किसान सन्मान निधी योजने संदर्भात आहे. तुम्ही जर या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये पर्यंत केंद्र सरकार आर्थिक मदत करीत असते. तर आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 18 हप्ते देण्यात आलेले आहे. आणि लवकरच 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

शेतकरी बांधवांसाठी सरकार नेहमी नवनवीन योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये सरकारने शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति वर्षे सह हजार रुपये रक्कम दिली जात आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत दोन हजार रुपयाचे तीन आप्पे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जात आहे.

Pm kisan ई -kyc केली तरच शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा 19 वा हप्ता

आतापर्यंत या योजनेअंतर्गत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. आणि केंद्र सरकारने 19 व्या हप्त्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केलेली आहे पहिल्यांदाच पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईट वर जाऊन तुमची माहिती नोंदवू शकतात. या वेबसाईटवर तुम्ही तुमची माहिती बघू शकतात. तुम्ही ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण करा तरच तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.Pm kisan yojana 19th instalment

Pm Kisan Yojana : 24 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार ₹2000 रुपये, यादीत नाव तपासा

शेतकऱ्यांनो तुम्हाला पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता मिळेल की नाही? हे जर तपासायचे असेल तर सर्वप्रथम तुम्ही पीएम किसान पोर्टल वर जाऊन लाभार्थी यादीत तुमचे नाव तपासा आम्ही दिलेल्या माहितीप्रमाणे तुम्ही तुमचे नाव लाभार्थी यादी तपासू शकतात. यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. नंतर शेतकरी कॉर्नर या विभागात जाऊन लाभार्थी यादी या वर क्लिक करा. आणि आपल्या जिल्ह्यानुसार यादी तपासा तिथे तुमचे नाव तपासा.

KYC करणे अनिवार्य :-

नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही pm kisan योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता प्राप्त करण्यासाठी केवायसी करणे अनिवार्य आहे. Kyc करण्याचे मेन उद्दिष्ट म्हणजे जे शेतकरी या योजनेमध्ये पात्र नाहीत परंतु खोटे कागदपत्र दाखल करून या योजनेचा लाभ घेता येतात अशा शेतकऱ्यांना या योजनेपासून अपात्र करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजून या योजनेची केवायसी केली नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर kyc घ्यावी.

pm kisan 19 योजनेचा हप्ता कधी मिळणार :-

शेतकऱ्यांना या योजनेत अंतर्गत आतापर्यंत 18 हप्ते प्राप्त झाले आहे, मात्र शेतकरी आता 19 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. 19 वा हप्ता शेतकऱ्यांचे खात्यावरती 24 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे

या लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव नसेल तर ? पी एम किसान योजने संबंधित कोणतेही प्रकारच्या समस्येसाठी तुम्ही या योजनेच्या हेल्पलाइन क्रमांक वर संपर्क साधू शकतात व आपली अडचण सोडू शकतात. तर हा 155261 हेल्पलाइन नंबर आहे.

अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!