Pm Kisan Yojana 19th installment : देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी खुशखबर समोर आलेली आहे. शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता लवकरच जारी करण्यात येणार आहे. देशाचे कृषिमंत्री शिवराज चव्हाण यांनी नुकतीच घोषणा केली आहे की २३ फेब्रुवारी 2025 रोजी हा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु, जर तुम्ही काही महत्त्वाची कामे पूर्ण केली नाही तर हा हप्ता मिळणार नाही. Pm Kisan Yojana 19th installment
काय आहे पी एम किसान सन्मान निधी योजना ?
योजना शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरत आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजना अंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत त्यांच्या बँक त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये दोन हजार रुपये प्रमाणे दिले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 18 हप्ते वाटप झालेले आहेत. 19 वा हप्ता कधी मिळणार याची आतुरता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
१९ वा हप्ता मिळवण्यासाठी ही तीन कामे पूर्ण करा अन्यथा तुमचा हप्ता अडकू शकतो!
1) आधार लिंक करणे आवश्यक!
- जर तुमचे आधार कार्ड बँक खाते काय लिंक नसेल तर तुम्हाला पेमेंट सांगण्याचा हप्ता मिळणार नाही त्यासाठी तुमच्या जवळच्या बँक कसा की मध्ये जाऊन आधार कार्ड लिंक करा. खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत पर्याय सक्रिय करा. अन्यथा तुमचा हप्ता अडकू शकतो.
हे पण वाचा | PM किसान योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक; सायबर गुन्हेगारांकडून लाखो रुपयांचा घोटाळा
2) eKYC करा अन्यथा हप्ता थांबेल!
या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा CSC केंद्रावरती जाऊन E-KYC करणे आवश्यक आहे. CSC केंद्रावर जाऊन केवळ अशी प्रक्रिया पूर्ण करा. pmkisan.gov.in वर जाऊन ekyc पूर्ण जर हे केले नाही तर हप्ता अडकू शकतो.
3) जमीन पडताळणी (Land verification) अनिवार्य!
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी नेत्यांची जमीन पडताळणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी जमिनीची ऑनलाईन किंवा ऑफलाइन पडताळणी करून घ्या. जर हे केले नाही तर तुमचा 19 हप्ता मिळणार नाही.
19 वा हप्ता कधी मिळणार ?
24 फेब्रुवारी 2025 रोजी हा हप्ता जारी होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी भागलपुर येथे योजनेच्या लाभार्थ्यांची संवाद साधणार आहे.
हप्ता थांबु नये म्हणून त्वरित ही कामे पूर्ण करा!
- जर तुम्ही अद्याप ही कामे केली नसतील तर लवकरात लवकर पूर्ण करा आणि 19 व्या हप्त्याचा लाभ घ्या. त्यासाठी पीएम कसा नि योजनेचा अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती घ्या बँकेत जाऊन आधार लिंक आणि डीबीटी सक्रिय करा. CSC केंद्रावर जाऊन eKYC आणि जमीन पडताळणी पूर्ण करा.
ही माहिती आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा!
2 thoughts on “Pm किसन योजनेचा 19 वा हप्ता या शेतकऱ्यांनाच मिळणार; तुमचे नाव आहे का चेक करा”