शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! Pm kisan योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना होतोय मोठा फायदा

Pm Kisan Yojana :- केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. या योजनेचा फायदा थेट शेतकऱ्यांना मिळत आहे अशीच एक योजना केंद्र सरकार दोरा शेतकऱ्यांसाठी चालवली जात आहे ती योजना म्हणजे पीएम किसान योजना या योजनेअंतर्गत भारतातील करोडो शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6000 हजार रुपये रक्कम दिली जाते.Pm Kisan Yojana

पी एम किसान योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळत आहे. जेणेकरून शेतकरी आपल्या पायाभूत सुविधा व आपली गरज भागू शकत आहे. तसेच या योजनेचे पैसे पण शेतकरी आपल्या शेतातील कामासाठी या पैशाचा खर्च करू शकतो व त्याची आर्थिक स्थिती देखील सुधारावी असा या योजनेचा हेतू आहे.

हे पण वाचा : पिक विमा म्हणजे काय? पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा पहा पूर्ण माहिती

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे महत्त्व :-

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत शेतकरी वर्ग पात्र आहे व या योजनेचा फायदा देखील या शेतकरी वर्गाला होत आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्याला प्रति वर्ष 6000 हजार रुपये रक्कम दिली जात आहे.
ही सहा हजार रुपये कम शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये दिली जात आहे. प्रतीके हप्ता 2,000 हजार रुपयांचा असतो. या योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जात आहे.

प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण 18 हप्ते प्राप्त झाले आहेत व शेतकरी आता 19 वा आता कधी जमा होणार याची आतुरतेने वाट पाहत आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी माहिती दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Pm Kisan योजनेसाठी पात्रता :-

सर्वप्रथम पात्र लाभार्थी शेतकरी हा भारतातील कोणत्याही राज्याचा किंवा केंद्रशासित प्रदेशचा नागरिक असणे आवश्यक.

पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावावरती दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्र असणे आवश्यक आहे.

लाभार्थी शेतकऱ्याची वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असावे.

हे सर्व निकष पी एम किसान योजनेसाठी लागू आहेत. तसेच इतर निकष पी एम किसान योजनेच्या अधिकृत साइटवर देण्यात आले आहेत.

Pm Kisan योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारी लाभ :-

  • पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकर्यांना 6,000 हजार रुपये प्रति वर्ष दिले जात आहे.
  • या रकमेचा फायदा शेतकरी त्याच्या शेतातील कामासाठी करत आहे.
  • या योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन हे दोन्ही पर्याय निवडू शकता.
  • शेतकऱ्यांना ही सहा हजार रुपये कम तीन हप्त्यांमध्ये वितरित केली जाते.

Pm Kisan ऑनलाइन अर्ज प्रक्रिया :-

  • तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल व तुम्हाला या योजना अर्ज करायचा आहे संपूर्ण प्रक्रिया.
  • सर्वप्रथम तुम्हाला pm Kisan योजनेच्या https://pmkisan.gov.in/ अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • अर्ज करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी आधार कार्ड बँक खाते तपशील जमीन कागदपत्रे इतर आवश्यक कागदपत्रे माहिती द्यायची आहे.
  • ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या खात्यावरती या योजनेच्या हप्ते जमा केली जाणार आहे.

हे पण वाचा : पिक विमा म्हणजे काय? पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा पहा पूर्ण माहिती

4 thoughts on “शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! Pm kisan योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना होतोय मोठा फायदा”

Leave a Comment

error: Content is protected !!