आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती ₹2000 हजार रुपये जमा होणार, लाभार्थी यादीत नाव तपासा

PM Kisan 19th Installment Beneficiary List : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज बिहार मधील भागलपुर जिल्ह्यातील एका शेतकरी कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसन योजनेचा हप्ता जमा होणार आहे. यामुळे तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार का व तुम्ही लाभार्थी आहेत का शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती मानधन जमा होणार याची सर्व माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करू त्यासाठी सविस्तर माहिती खालील प्रमाणे वाचा. PM Kisan 19th Installment Beneficiary List

देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी म्हणजे आज बिहार मधील भागलपुर येथे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जाहीर करण्यासाठी येणार आहेत. हा हप्ता बिहारच्या निवडणुकीपूर्वी विमानतळ मैदानावर एका जाहीर सभेला संबोधित करतील. बिहारचे चे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत असणार आहेत. या रॅलीमध्ये सोमवारी पाच लाख शेतकरी सहभागी होण्याची शक्यता वर्तवली आहे.

या कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान किसान सन्माननीय हप्त्याचे वितरण होणार आहे. एक जाहीर सभा यांचा समावेश असेल या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी किसन संबंधित योजनेचे 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जमा करतील.

हे पण वाचा | घरबसल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेची ई-केवायसी कशी करावी? जाणून घ्या सविस्तर..

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजे काय ?

देशभरातील शेतकऱ्यांना हे माहीत असणे गरजेचे आहे की, केंद्र सरकार अंतर्गत गरीब शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी एक मोठी योजना राबवण्यात येत आहे. या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जात आहे, ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जमा करण्यात येत. या योजनेअंतर्गत पात्र असणारे शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात आहे. तिथे जे दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये एक आर्थिक वर्षासाठी थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना मध्ये कोण आहे पात्र

या योजनेमध्ये देशातील लहान आणि सुमित शेतकऱ्यांना लाभ दिला जातो. त्यासाठी शेतकऱ्याकडे शेतजमीन असणे आवश्यक आहे. तो लहान किंवा सीमांत शेतकरी असावा. शेतकरी हा निवृत्त नसावा ज्याला दरमहा किमान दहा हजार रुपये पेन्शन मिळते. यामध्ये आयकर दातांना लाभ मिळत नाही. तसेच जमीनदार नसावा.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची लाभार्थी यादी तपासा

लाभार्थी यादी तपासण्यासाठी तुम्हाला पीएम कसा योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी होम पेजवर लाभार्थी यादी पृष्ठ शोधा नवीन पृष्ठावरती लाभार्थी स्थितीवर क्लिक करा यानंतर तुमचा आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक प्रविष्ट करून लाभार्थी यादी पहा.

योजनेची अधिकृत वेबसाईट – https://pmkisan.gov.in

(आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा होणार आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच अशाच नवनवीन माहितीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला जेणेकरून लवकर लवकर माहिती मिळेल. व दररोज आमच्या वेबसाईटच्या भेट देत चला जेणेकरून तुम्हाला शेती विषयक अपडेट ची माहिती मिळेल. आम्ही वेबसाईटवर दिलेली माहिती ही सरकारी वेबसाईटच्या आधारे असते इथे कुठलाही प्रकारचा दावा केला जात नाही व आश्वासन दिले जात नाही योग्य माहिती जाणून घेण्यासाठी सरकारी वेबसाईटवर जाऊन तपासा.)

2 thoughts on “आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती ₹2000 हजार रुपये जमा होणार, लाभार्थी यादीत नाव तपासा”

Leave a Comment

error: Content is protected !!