Pm Kisan : देशभरातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती 24 फेब्रुवारी रोजी पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी ही बातमी आनंदाची ठरणार आहे. परंतु अवघे तीन दिवस उरले असताना काही गोष्टी पूर्ण करणे गरजेचे आहे अन्यथा तुमच्या खात्यावर हा हप्ता जमा होणार नाही चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.Pm Kisan
देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे पंतप्रधान किसान सन्माननीय योजनेचा एक विश्वास वाटता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. सरकारने अधिकृत घोषणा केलेली असून, 24 फेब्रुवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे. या हप्त्याच्यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये वितरित केले जाणार आहे जे शेतीसाठी तसेच दैनंदिन गरजांसाठी उपयोगी ठरणार आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदचे वातावरण निर्माण झाले आहे.
Pm किसान योजना म्हणजे काय ?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, त्यामध्ये पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हफ्ते मध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. योजनेचा मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे हा आहे.
शेतकऱ्यांना पेमेंट स्टेटस कसे तपासता येईल?
तुमचा पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला आहे का? हे तपासण्यासाठी खालील सोप्या पद्धतीचा वापर करू शकता.
- अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ला भेट द्या.
- लाभार्थी स्थिती पर्यावरण क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाका.
- तुमच्या खात्यात हप्ता जमा झाला आहे का याची माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.
इथे क्लिक करून लाभार्थी यादी तुमची नाव चेक करा
(महत्वाची माहिती : जर तुमचा आधार क्रमांक किंवा बँक तपशील अपडेट होत नसेल तर तो त्वरित दुरुस्त करा जेणेकरून तुम्हाला हप्ता वेळेवर मिळेल. तसेच जर तुमच्या खात्यावरती ह हप्ता जमा झाले नसल्यास तुम्ही तुमचे प्रश्न खालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही तुमची मदत करू)
19 व्या हप्त्याची संपूर्ण माहिती.
- हप्ता मिळण्याची तारीख: 24 फेब्रुवारी 2025
- रक्कम : दोन हजार रुपये
- घोषणा ठिकाण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार मधून हप्ता जारी केला जाणार आहे.
- मागील हप्ता : मागचा हप्ता शेतकऱ्यांना पाच ऑक्टोबर 2024 रोजी मिळाला होता.
Pm किसान योजनेसाठी पात्रता कोणती?
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोई पात्रता निकष पूर्ण असणे गरजेचे आहे.
- जसे की लहान व सीमित शेतकरी ( दोन हेक्टर पर्यंत शेती असलेले)
- पती-पत्नी व अल्पवयीन मुले असलेले कुटुंब.
- राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश प्रशासनाने पात्र ठरवलेले शेतकरी.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँकाचे झेरॉक्स
- जमिनीची मालकीचे दस्तऐवज
- नोंदणीकृत मोबाईल नंबर
ऑनलाइन अर्ज कसा करावा.
जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल आणि अद्याप अर्ज केला नसेल तर खालील दिलेल्या माहिती वाचून अर्ज करा.
- सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- नंतर नवीन शेतकरी नोंदणी या पर्यावरण क्लिक करा
- तुमची वैयक्तिक माहिती, आधार क्रमांक, राज्य, जिल्हा, तालुका, गाव भरा.
- बँक तपशील आणि जमिनीचे कागदपत्रे अपलोड करा.
- नोंदणी कृत मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी टाकून पडताळणी करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर तो प्रक्रिया केला जाईल.
ई- केवायसी (eKYC) अनिवार्य आहे!
Pm किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी eKYC करणे अनिवार्य आहे जर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुम्हाला लाभ मिळू शकणार नाही. त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावर करू शकता.
हे पण वाचा | Pm Kisan Scheme : 24 फेब्रुवारी रोजी 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार, लाभार्थ्यांची नाव चेक करा
घरबसल्या ई- केवायसी करा
- सर्वात प्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- त्यानंतर “e-KYC” या पर्यावर क्लिक करा.
- आधार क्रमांक आणि ओटीपी टाकून पडताळणी करा.
CSC केंद्रातून E-KYC पूर्ण करा
- केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जवळच्या सीएससी केंद्राला भेट आणि बायोमेट्रिक पडताळणी द्वारे eKYC पूर्ण करा.
महत्त्वाच्या सूचना:
- अधिकृत माहिती फक्त या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरच उपलब्ध आहे त्यासाठी या वेबसाईटचा वापर कोणत्याही बनावट कॉल्स मेसेजेस किंवा वेबसाईटवर विश्वास ठेवू नका.
- बँक खाते आणि आदर तपशील वेळेवर अपडेट करा जेणेकरून हप्ता डायरेक्ट तुमच्या खात्यावरती जमा होईल.
शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मोठी मदत!
सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान योजना अंतर्गत लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली ही मदत शेतकऱ्यांसाठी गोवर्धन ठरत आहे त्यासाठी तुम्ही आजच्या मदतीचा लाभ घ्या आणि तुमचे पेमेंट तपासा!
(नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला नमो शेतकरी व pm Kisan योजनेचा हप्ता मिळत नसेल तर तुम्ही खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता! जेणेकरून आम्ही त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू.)