पेट्रोल पंप सुरू करायचा आहे? जाणून घ्या प्रति लिटर किती रुपये मिळतात

Petrol Pump Profit : भारतामध्ये वाहतुकीसाठी पेट्रोल आणि डिझेल हे अत्यावश्यक इंग्लंड आहे. देशभरामध्ये लाखो पेट्रोल पंप द्वारे हे इंधन उपलब्ध करून दिले जाते. तुम्ही देखील व्यवसाय करू इच्छित असाल आणि पेट्रोल पंप टाकण्याचा विचार करत असाल तर प्रतिलिटर मागे किती रुपये कमिशन आहे नफा मिळतो याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. Petrol Pump Profit

पेट्रोल आणि डिझेल दर कसे आहेत ठरतात ? (How are petrol and diesel prices determined?)

पेट्रोल व डिझेलचे दर हे राज्य गणिक वेगळे असतात. तेल कंपन्या बेस किमती निश्चित करतात, त्यावर केंद्र आणि राज्य सरकारचे कर (उत्पादन शुल्क, व्हट) आणि तर शुल्क जोडले जातात. यामुळे प्रत्येक राज्यात इंधनाचे दर वेगळे असतात.

पेट्रोल पंप मालकांना प्रतिलिटर किती कमिशन मिळते? (How much commission do petrol pump owners get per liter? )

पेट्रोल पंप मालकांना विक्री केलेल्या इंधनावर काही ठराविक कमिशन मिळते. प्रति किलोमीटर (1000 लिटर) पेट्रोल वर सुमारे ₹1,868 कमिशन मिळते, म्हणजे प्रति लिटर सुमारे ₹1.87 काही राज्यांमध्ये हे कमिशन प्रति लिटर ₹2.5 पर्यंत असू शकते.

पेट्रोल पंप व्यावसायिक फायदेशीर कसा ठरतो (How petrol pump business becomes profitable)

  • पेट्रोल पंपाच्या नफ्यावरती अनेक घटकांचा प्रभाव असतो. जसे की जितके जास्त इंधन विकले जाईल तितका जास्त नफा मिळतो. शहरातील प्रमुख ठिकाणी असलेल्या पंपांना अधिक ग्राहक मिळण्याची शक्यता असते. शहरातील प्रमुख ठिकाणी असलेल्या पंपांना अधिक ग्राहक मिळते. कर्मचारी वेतन, देखभाल खर्च, विज बिल इत्यादींचे प्रभावी व्यवस्थापन नफा वाढवू शकते.

हे पण वाचा | “छावा” सिनेमाने रिलीजपूर्वीच कमावले कोट्यावधी रुपये; ॲडव्हान्स बुकिंगने इतिहास रचला! ‘

पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे बदलतात (How petrol and diesel prices change)

जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती, चलन विनिमय दर, करांमध्ये बदल इत्यादी मुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर नियमितपणे बदलतात. उदाहरणार्थ, उत्तर प्रदेशातील गाजियाबाद मध्ये पेट्रोलचा दर ₹94,70 प्रतिलिटर आहे. तर बिहारच्या पटना येथे ₹105.41 प्रति लिटर आहे. पेट्रोल पंप व्यवसाय सुरू करण्यापूर्वी, स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करणे, खर्चाचे आकलन करणे आणि संभाव्य नफ्याचे विश्लेषण करणे खूप गरजेचे आहे. यामुळे व्यवसायाच्या यशस्वीतेसाठी योग्य दिशा मिळू शकते.

अशाच व्यवसायाच्या माहितीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचे जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल.

Leave a Comment

error: Content is protected !!