पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? आली मोठी अपडेट समोर! पहा सविस्तर माहिती

Petrol diesel Rates : पेट्रोल आणि डिझेलचे दर मागील काही महिन्यांपासून दर स्थिर आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि रशियन कच्च्या तेलाच्या आयतीबाबत बदलणारी स्थिती पाहता. आता जनतेच्या मनामध्ये एक प्रश्न उपस्थित झाला आहे कधी न होणार इंधन कमी होणार? यात पार्श्वभूमी वरती केंद्राची भूमिका आणि अधिकाऱ्यांकडून मिळालेली माहिती समोर आलेली आहे. सरकार सध्या पेट्रोल डिझेल दरवाढ किंवा कपात यावर घाईने निर्णय (Petrol diesel Rates) न घेता अतिशय सावध पावले टाकत आहे.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

देशातील इंधन दरांमध्ये कपात करण्याच्या शक्यतेबाबत सरकारने वेट अँड वॉच धोरण स्वीकारला आहे. CNBC-TV 18 च्या अधिकृत वृत्तानुसार, रशियन तेलावरील संभाव्य अमेरिका निर्बंधाचा परिणाम भारताचे तेल साठ्यावरती होऊ शकतो का, त्याचा अभ्यास सुरू आहे. एकूणच अमेरिका रशियावर नवीन शुल्क लागू करण्याच्या तयारीत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार पेट्रोल डिझेल दरात बदल करण्याबाबत तातडीने कोणताही निर्णय न घेण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं.

रशिया तेलावरून वाढलेले कोण अवलंबन आणि धोरणात्मक संभ्रम

भारत सध्या आपल्या सुमारे 35% कच्चेतील रशियाकडून आयात करतो. रशियन तेल सवलतीच्या दरात मिळत असल्यामुळे भारताचा इंधन पुरवठा काही प्रमाणात स्थिर आहे. पण अमेरिकेकडून जर रशियन तेलावर बंदी वजा शुल्क आकारण्यात आला, तर सवलतीत मिळणार बेलर महाग होऊ शकतो. त्यामुळे भारतालाही नव्याने इंधन दरवाढीचा फटका बसू शकतो. म्हणूनच सरकार कोणत्याही तातडीच्या निर्णयाऐवजी जागतिक राजकारणाकडे नीट लक्ष ठेवून पुढची दिशा ठरवण्याच्या तयारीत आहे.

सध्या इंधन दरात कपात होणार नाही, पण दिलासा मिळण्याची शक्यता कायम

सरकारने पष्ट केले नाही तरी सध्याची भूमिका पाहता सरकार लवकर इंधन दर कपात असं वाटत नाही. मात्र अमेरिकेचे अंतिम धोरण स्पष्ट झाल्यानंतर, जागतिक पुरवठा आणि दर स्थिर राहील भारतात पेट्रोल डिझेल दर कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्या तरी ग्राहकांना इंधन दर वाढीचा तात्काळ फटका बसण्याची शक्यता कमी आहे. पण आगामी काही आठवडे जागतिक धोरण, रशियन तेलाची उपलब्धता आणि अमेरिकेचे अंतिम निर्णय यावर पेट्रोल डिझेलच्या दराचे भवितव्य ठरणार आहे.

तुमच्या खिशाला दिलासा मिळणार की पुन्हा दरवाढीचा फटका बसणार हे आता पाहण्यासारखं राहणार आहे आणि महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!