Panjab Dakh Havaman Andaj | राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. तुमचे देखील गहू, हरभरा व कांदा काढणी चालू असेल तर हा हवामान अंदाज लक्षात घ्या कारण जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी नुकताच एक हवामान अंदाज वर्तवलेला आहे. या हवामान अंदाज मध्ये त्यांनी राज्याच्या हवामानाबाबत एक मोठे भाष्य केलेले आहे ते म्हणजे येत्या काळात राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया पंजाबराव यांचा सविस्तर हवामान अंदाज. Panjab Dakh Havaman Andaj
गहू, हरभरा यासारख्या पिकांची सध्या हार्वेस्टिंग सुरू आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचा गहू, हरभरा काढणी सुरू आहे, अशातच शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. ती म्हणजे अवकाळी पावसाबाबत, ज्येष्ठ हवामान तज्ञ यांनी राज्यात येत्या काळात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. पंजाबराव नेहमी शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज वर्तवतात असतात, त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचे विश्वासू व अचूक हवामान अभ्यासक अस देखील संबोधले आहे. त्यांचे हवामान अंदाज हे बरोबर असतात, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान होण्यापासून मदत मिळते, त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचा मित्र असे देखील म्हटले जाते.
पंजाबराव काय म्हणाले?
ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी त्यांच्या सोशल मीडिया वरती हवामान अंदाज प्रसारित केलेला आहे. पंजाबराव यांनी दिलेला हवामान अंदाजानुसार 15 मार्चपासून राज्यांमध्ये वातावरणात बदल होणार आहे. 15 ते 20 मार्च दरम्यान राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असेल परंतु कुठेही पावसाची शक्यता नाही. तर राज्यामध्ये 20 मार्चपासून अवकाळी पावसाची शक्यता आहे, यानंतर राज्यातील वातावरणात मोठा बदल होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलेला आहे.
पुढे त्यांच्या हवामान अंदाज मध्ये ते म्हणतात, ज्या शेतकऱ्यांनी गहू हरभरा व इतर काही पिक काढायला आले असले त्यांचे पिकांची काढणी करून व्यवस्थित ठिकाणी झाकून ठेवायचे आहेत. तसेच 20 मार्चपासून राज्यात अवकाळी पावसाची शक्यता असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी पंजाबराव यांचा हवामान अंदाज लक्षात घेऊन योग्य ती नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच यापुढे देखील तुम्हाला पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घ्यायचा असेल तर आमच्या वेबसाईटला भेट देत रहा जेणेकरून तुम्हाला आम्ही अपडेट देत राहू व हा लेख तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या हवामान अंदाज आजचा फायदा होईल.
हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा अंदाज जारी; राज्यात नवीन मोठा इशारा!
पंजाबरावांचा सोशल मीडिया हवामान अंदाज पहा
1 thought on “Panjab Dakh Havaman Andaj : राज्यात या तारखेपासून, अवकाळी पावसाची शक्यता! पंजाबराव काय म्हणाले पहा!”