शेतकरी ओळखपत्राचे फायदे काय? ओळखपत्र कसे काढावे? जाणून घ्या सविस्तर माहिती
Former ID: केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ओळखपत्र हे अनिवार्य केले आहे. त्यामुळे सध्या शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी शेतकऱ्यांची सीएससी केंद्रावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी शेतकरी ओळखपत्र असणे आवश्यक केले आहे. ह्या ओळखपत्राचे काय काम आहे? या ओळखपत्राद्वारे काय फायदा मिळणार याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय? केंद्रीय कृषी … Read more