Maharashtra Budget 2025: महिलांसाठी मोठी घोषणा 1 मार्च रोजी? मिळतील का 2100 रूपये
Maharashtra Budget 2025 : राज्य शासनाने महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी 2024 मध्ये अर्थसंकल्पनात लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांच्या खात्यावरती प्रति महिना दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती प्रचारादरम्यान सरकारने ही रक्कम वाढवून 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. आता निवडणुकीला तीन महिने उठले असताना या संदर्भात … Read more