सावधान! राज्यात अवकाळी पावसाचा इशारा; IMD नवीन अलर्ट पहा
IMD Weather Update | राज्याचा हवामानाबाबत भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा मोठा हवामान अंदाज वर्तवलेला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांसाठी हा हवामान अंदाज जाणून घेणे खूप गरजेचे आहे चला तर जाणून घेऊ या सविस्तर माहिती. IMD Weather Update देशभरातील हवामानामध्ये अचानक बदल झालेला आहे. भारतीय हवामान खात्याने देशभरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलेला … Read more