सोन्याच्या दरात 3 हजारांची मोठी घसरण? दर पाहून आनंदाने उड्या मारू लागाल, वाचा सविस्तर माहिती
Gold Price News : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये प्रचंड चढ-उतार पाहिला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सोन एक लाख रुपये प्रति दहा ग्राम च्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचलो होत. मात्र आता त्यात मोठी घसरण झालेली आहे. तरी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून अनेक गुंतवणूकदार अजूनही सोन्याकडे पाहत आहेत. 24 एप्रिलच्या सकाळी 7.55. वाजता सोन्याचा दर प्रतिदहा ग्रॅम … Read more