Ladki Bahin Yojana Update : राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची बातमी! राज्य सरकार पुन्हा एकदा अर्ज प्रक्रिया सुरू करणार?
Ladki Bahin Yojana Update: राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकार अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजने संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे. हाती आलेल्या नवीन अपडेट नुसार आता पुन्हा एकदा नव्याने पात्र ठरलेल्या महिलांसाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. याकडे सर्व महिलांचे लक्ष लागू राहिले आहे. महायुती सरकारने विधानसभा … Read more