सोन्याच्या दरात मोठी घसरण, दर पाहून तुम्हालाही होईल आनंद; नवीन दर तपासा
Gold Rates: सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे आणि अशाच सोन्याचे वाढते दर सामान्य जनतेच्या खिशाला मोठी चाप बसवणारे ठरत होते. गेला काय दिवसांपासून सोन्याच्या दर सातत्याने वाढत होते आणि त्यामुळे सोन्याचे दागिने घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक ग्राहकांचे चिंता वाढली होती. आज मात्र सोमवारी एक सुखद बातमी मिळाली आहे. सराफ बाजारातून मिळालेल्या माहितीनुसार, आज सोन्याच्या दरात … Read more