Weather forecast: राज्याच्या हवामानात मोठा बदल या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता! नविन अंदाज पहा
Weather forecast : राज्यातील वातावरणात एक मोठा बदल झाला आहे. भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा हवामान अंदाज वर्तवत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे आज आम्ही दोन दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.Weather forecast एकीकडे उन्हाच्या तडाख्याने हैरण झालेल्या महाराष्ट्राला आता पुन्हा एकदा हवामानाचा सामना करावा लागणार आहे. हवामान विभागाने (IMD) राज्यातील … Read more