Ladki Bahin Yojana: या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा मे महिन्यातला हप्ता! काय आहे कारण जाणून घ्या
Ladki Bahin Yojana | महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लडकी बहीण योजना(Ladki Bahin Yojana) या योजनेबाबत एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील लाखो महिलांना या योजनेअंतर्गत दरमहा ₹1500/- रुपये आर्थिक मदत दिली जात होती. मात्र आता मे महिन्याचा हप्ता काही लाडक्या बहिणीला मिळणार नसल्याचे स्पष्ट झालेले आहे. काय आहे … Read more