लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा झाले का? लगेच बँक खाते तपासा
Ladki Bhain Yojana Installment : महिलांना तुमच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा झाले का लगेच चेक करा, कारण अनेक महिलांचे खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. अशातच राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यांनी प्रसारमाध्यमांमध्ये माहिती देत सांगितले की महिलांच्या खात्यावरती मे महिन्याचा हप्ता वितरण करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे महिलांच्या मनामध्ये आता नक्कीच … Read more