Ashadhi Wari Anudan 2025 | वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शासनाचा मोठा निर्णय, मिळणार 20 हजार रुपये अनुदान, वाचा सविस्तर माहिती
Ashadhi Wari Anudan 2025 | लाखो भाविकांची श्रद्धास्थान असलेली आषाढी वारी यांना पारंपारिक थाटात पार पडणार असून, यासाठी राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय वारकरी संप्रदायांसाठी मोठा ठरणार आहे. मानाच्या दहा पालकांसोबत येणाऱ्या तब्बल 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपयांच्या अनुदान देण्यास सरकारने मंजुरी दिली असून, याचा अधिकृत शासन निर्णय जाहीर करण्यात … Read more