Business Idea : काय सांगता, या व्यवसायात फक्त एक लाख रुपये गुंतवायचे आणि मिळणार महिन्याला तीन लाख रुपये या भन्नाट व्यवसायाची तुम्हाला माहिती आहे का?
Business Idea : सध्या तुम्हाला तर माहीतच आहे नोकरी मिळवायचे किती कठीण झाला आहे आणि स्पर्धा देखील वाढत चाललेली आहे. यामध्ये आपण कुठेही कमी पडत नाही परंतु स्पर्धा वाढत असल्यावर मुळे लवकर यश मिळत नाही. परंतु तुम्ही एक छोटासा व्यवसाय करून चांगला नफा मिळू शकणार आहात एक असा व्यवसाय जिथे तुम्हाला फक्त एक लाख रुपये … Read more