पोस्ट ऑफिसच्या MIS योजनेमध्ये ₹2 लाख गुंतवल्यास दरमहा किती रुपये व्याज मिळेल; जाणून घ्या सविस्तर
Post Office Monthly Income Scheme: आजकाल प्रत्येक जण गुंतवणुकीसाठी अनेक वेगवेगळे पर्याय शोधत असते. पण आजही अनेक लोकांना सुरक्षित आणि हमखास परताव देणाऱ्या योजनेमध्ये पैसे गुंतवायला आवडतात. प्रत्येकाला ठराविक रक्कम गुंतवून दर महिन्याला घर खर्च भागवण्यासाठी चांगला परतावा देणारी योजना शोधत असतात. अशावेळी पोस्ट ऑफिसच्या विविध बचत योजना एक उत्तम पर्याय ठरतात. पोस्ट ऑफिस आपल्या … Read more