जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती घसरल्या; जाणून घ्या नवीन गॅस सिलेंडरचे दर
LPG Gas Cylinder Price: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये बदल होत असतो. दरम्यान आज एक जुलै 2025 आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज तेल वितरण कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती जाहीर केल्या आहेत. यामध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्याचे दिसत आहे. एक जुलैपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत … Read more