New Gold Rates : अक्षय तृतीया हा सोने खरेदीसाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या पार्श्वभूमी वरती आज 30 एप्रिल रोजी देशभरातील सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचा पहिला मिळाला आहे. विशेषता म्हणजे अक्षय तृतीया सारख्या सणाच्या दिवशी सोन्याच्या दरात नेहमी वाढ होत असते परंतु या वेळेस घसरण झालेली आहे. या वेळेसची परिस्थिती पाहता 24 कॅरेट सोन्याच्या भावात तब्बल 322 रुपयांची घसरण झाली आहे. त्यानंतर सोन्याचा दर 95 हजार 689 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झालेला आहे यामध्ये जीएसटी चा समाविष्ट न करता ही किंमत आहे. जीएसटी धरून सोन्याचा दर 98 हजार 559 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावात देखील मोठी घसरण आपल्याला पाहिले मिळाले आहे. एक किलो चांदीचा दर आकराशे चाळीस रुपयांनी घसरून 96 हजार पन्नास रुपये प्रति किलो झालेला आहे यामध्ये जीएसटी ऍड केली तर चांदीचा दर 98 हजार 771 रुपये प्रति किलो वर पोहोचला आहे.New Gold Rates
इंडिया बुलियन अँड ज्युलर असोसिएशन ने दररोज दोनदा सोन्याचे दर जाहीर केले आहेत. एकदा दुपारी बारा वाजेच्या सुमारास आणि दुसरे सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास. शेदर देशभरातील सरासरी भाव दर्शवतात, मात्र स्थानिक पातळीवर काहीसे हजार दोन हजार रुपयांचा फरक असू शकतो.
आज 14 ते 24 कॅरेट सोन्याचा दर कसे आहेत पहा
आज 24 कॅरेट सुद्धा सोना 322 रुपयांनी घसरून 95 हजार 689 रुपये प्रति दहा ग्राम झाला आहे तर 23 कॅरेट सोना 321 रुपये घसरून 95306 रुपये इतकं झालं आहे. तसेच 22 कॅरेट सोना 295 रुपयांनी घसरून 87 हजार 651 रुपये झाला आहे. 18 कॅरेट सोना 241 रुपयांनी घसरून 69 हजार 690 इतका झाला आहे. तर 24 कट सोना 188 रुपयांनी स्वस्त होऊन आता 55 हजार 9 76 रुपये इतका झाला आहे. या गचरेनीमुळे ग्राहकांना यंदा अक्षय तृतीयेला सोना खरेदी करण्याची चांगली संधी मिळाली आहे.
सणासुदीच्या दिवसात सोन्याचा दर वाढत जातो, परंतु या वळेस परिस्थिती वेगळी आहे मध्ये घसरण झालेली आहे सोने खरेदीची तयारीत असलेल्या नागरिकांसाठी ही एक संधी असू शकते. अनेक जण सोनं केवळ सौंदर्यासाठीच नव्हे, तर गुंतवणूक म्हणून खरेदी करतात. जागतिक बाजारात चलनवाढीचा दबाव, डॉलरचा दराने व्याजदरातील बदल यांचा सराफ बाजारावरती थेट परिणाम होत असतो. त्यामुळे दररोज दर बदलतात आणि चढ-उतार पाहायला मिळतात.
आज झालेली दर घसरण सणाच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्राहकांना आकर्षित करणारे आहे ज्या नागरिकांनी आधीच सोनं खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी ठरू शकते. यामुळे बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे पण वाचा | सोन्याचे दर घसरले का वाढले? जाणून घ्या या आठवड्यात 14 ते 24 कॅरेट सोन्याच्या दारात काय झाल्याबद्दल?