अरे बापरे! सोन्याचा दर गेला एक लाख रुपयांच्या वर नवीन दर पाहून तुम्हाला फुटेल घाम!

New Gold Rate : सोन खरेदी करताय तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. आज सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याने नागरिकांच्या आवके बाहेर सोन पोहोचला आहे. देशभरामध्ये सध्या सोन-चांदीने नवा उंचांक घाठला असून, जळगाव आणि नागपूर सारख्या शहरांमध्ये सोन्याचा भाव आज जीएसटी सह एक लाख रुपयांच्या वर पोहोचला आहे. यामुळे गुंतवणूकदार आणि दागिन्यांची खरेदी करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.New Gold Rate

जळगाव आज सकाळी 600 आणि संध्याकाळी आणखी आठशे रुपयांची मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर सोमवारी सोन्याच्या दरात मोठी उसळी झाल्याने नागरिकांच्या आवके बाहेर सोने पोहोचले आहे. सकाळी दर 600 रुपये वाढून 96 हजार 500 रूपये झाले तर संध्याकाळी 97 हजार रुपये तीनशे रुपये प्रति तोळा झाले आहे. तर त्यानंतर संध्याकाळी आणखी वाढवून जीएसटी सहज सोन्याचा दर 1,00,219 रुपये प्रति तोळा गेला. चांदीच्या दरात ही तब्बल ₹1,200 रुपयांची उडी पाहायला मिळाली आहे. आता वाढ झाल्यानंतर सोन्याच्या दर 97 हजार 500 रुपये प्रति किलो झाला विशेष म्हणजे जवळपास साडेपाच नंतर सोने आणि चांदी दर सारखे झाले होते. हा एक ऐतिहासिक क्षण आहे.

नागपुरात नवा उंचक नागपूर बाजारात सोन्याचा मूळ दर 97 हजार पाचशे रुपये असून जीएसटी सह तो एक लाख 4 हजार 25 रुपये प्रति तोळा झालेला आहे. म्हणजे चांदीपेक्षा सोनं महाग झालेला आहे. हे फार कमी वेळामध्ये घडतं, या महिन्यात एकूण पाहता 24 कॅरेट सोन्याचा दर 6 हजार शंभर रुपयांनी वाढला आहे. शनिवारीच्या तुलने तालुक्यात दोन दिवसात 1700 रुपयांनी वाढला आहे.

आंतरराष्ट्रीय ट्रेड फसले, भारतात जोरदार तेजी

या आधी काही तज्ञांनी ट्रम्प इफेक्ट आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संभाव्य घसरणीचा अंदाज वर्तवला होता, परंतु साप फेल ठरला. उलट यावर्षी सोन आणि चांदीतून 20% पेक्षा जास्त परतावा मिळाल्याने गुंतवणूकदार समाधानी झालेले आहेत.

भाव वाढीचे फायदे कोणाला

गेल्यावर्षी सोने खरेदी केलेल्यांना यंदा 20% अधिक परतावा मिळाला आहे लग्नसराचा हंगाम सुरू असल्यामुळे ग्राहकांची मागणी वाढत आहे. याचा फायदा व्यापाऱ्यांना होत आहे स्थिर आणि परतावा पाहणाऱ्यांसाठी स्वयंपूर्ण एकदा सर्वोत्तम पर्याय ठरत आहे.

सोन्याच्या दाराने 100 पार केली असली तरी तज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय अनिश्चिता डॉलरची स्थिती आणि मध्यपूर्वीतील तणाव लक्षात घेता काही काळ सोन 98 हजार ते एक लाख दोन हजारांच्या रेंजमध्ये राहू शकतो त्यामुळे नवीन गुंतवणूक करणाऱ्यांनी योग्य वेळाने जर पाहून पुढील निर्णय घेणे आवश्यक ठरू शकतो.

सोन्याच्या भावाने ऐतिहासिक टप्पा गाठलेला असताना ग्राहकांच्या आणि सावध राहून योग्य नियोजन करून सोने खरेदी करणे आवश्यक आहे. सोन काही काळ 98 हजार ते एक लाख वीस हजाराच्या रेंजमध्ये स्थिर राहू शकतो. त्यामुळे नवीन गुंतवणूक करणाऱ्यांनी योग्य वेळाने दर पाहून पुढील निर्णय घेणे आवश्यक आहे. सोनू पुन्हा एकदा सर्वसामान्यांचा आणि गुंतूनदारांच विश्वासाचं सोनं ठरलं आहे!

हे पण वाचा | सोन्याच्या दरात मोठी वाढ! जाणून घ्या सोने चांदीची स्थिती

Leave a Comment

error: Content is protected !!