New edible oil rates : गेलं काही महिन्यामध्ये खाद्य तेलाच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा झटका बसलेला आहे. किचनच्या बजेट वर मोठा परिणाम होताना, पाहायला मिळत आहे. हॉटेल आणि स्ट्रीट पुढचे दर देखील वाढण्याची शक्यता आहे. तर कसे नवीन धोरणामुळे व आंतरराष्ट्रीय बाजारतील अस्थिरता मुळे खाद्य तेलाच्या दरावरती मोठा परिणाम होताना पाहायला मिळत आहे. आज आपण या लेखांमध्ये दरवाढीचे कारणे व त्याचा सामान्यांच्या जीवनावर होणारा परिणाम व नवीन दर काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू. New edible oil rates
सध्या खाद्यतेलाच्या किमती
सोयाबीन तेल ₹135-140, सूर्यफूल तेल ₹155-160, शेंगदाणा तेल ₹160-195, मोहरी तेल ₹170-175 प्रति लिटर रुपये आहेत. यामध्ये शेंगदाणा त्याच्या दरात फारसा बदल झालेला नाही, मात्र इतर तेलांच्या किमती विभागाने वाढत आहेत.
खाद्यतेलाचा दरवाढीचा सर्वसामान्य वर परिणाम
- रोजच्या स्वयंपाकासाठी खाद्यतेल हे महत्त्वाचे घटक आहे. दरवाढ झाल्याने किचन बजेट वाढत असून, ग्रहणीला याचा मोठा फटका बसत आहे व काटकसर करावी लागत आहे. वडापाव, भजी, डोसा, समोसा यासारख्या खाद्यपदार्थाच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे. शेतकरी जेव्हा उत्पादनासाठी सोयाबीन आणि सूर्यफूल तेल वापरतात, तेव्हा वाढलेले दर शेतीवरील खर्च वाढू शकतात. आधीच इंधन गॅस आणि जीवनावश्यक गोष्टींच्या किमती वाढलेला आहेत यातच आता खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फाटक्या बसत आहे.
हे पण वाचा | आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी! 22 कॅरेटचा दर जाणून घ्या
नागरिकांसाठी महत्त्वाचा सल्ला
सध्या खाद्यतेलाचा बाजार भाव पाहितल्यावर असे लक्षात येते की, शेंगदाणा तेलाच्या दरात फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे तात्पुरत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही शेंगदाणा तेलाचा वापर करू शकता. तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल यासारखे पर्यायही वापरता येऊ शकतात.
तेल पुन्हा पुन्हा वापरणे टाळावे, करण त्यामुळे आरोग्यावरती परिणाम होऊ जलयुक्त पदार्थ कमी प्रमाणात वापरून आहार आरोग्यदायी ठेवावा. मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करून ठेवणे ऐवजी दर आठवड्याला आवश्यकतेनुसार तेल विकत घ्यावे, त्यामुळे अचानक दरवाढीचा फटका बसणार नाही.
सध्या खाद्य देण्याचा दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या जीवनावरती मोठा परिणाम होत आहे त्यांच्यावर आर्थिक भार पडत आहे. उत्पादनातील घट, आयत शुल्क वाढ आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल यामुळे तेलांच्या किमती वाढलेल्या आहे. नागरिकांनी पर्यायी खाद्यतेलाचा वापर, काटकसर आणि आरोग्यदायी आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
1 thought on “खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ; सर्वसामान्यांना मोठा झटका, नविन दर जाणून घ्या”